लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मालवाहू बोलेरोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नरखेड तालुक्यातील घटना - Marathi News | Woman killed after speedy bolero hits; Incidents in Narkhed taluka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालवाहू बोलेरोच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नरखेड तालुक्यातील घटना

अपघात हाेताच नागरिकांनी देवकाबाईला जखमी अवस्थेत स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. ...

उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! पर्यटकांनी भरलेली कार नदीत वाहून गेली, 9 जणांचा मृत्यू - Marathi News | Big accident in Uttarakhand! A car full of tourists swept away in the river, killing 9 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! पर्यटकांनी भरलेली कार नदीत वाहून गेली, 9 जणांचा मृत्यू

पंजाबचे 11 पर्यटक उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आले होते. यादरम्यान, रामनगर येथील ढेला नदीत कार वाहून गेली. ...

जळगाव महामार्गावरील चौका घाटात तीन तास वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल - Marathi News | Three-hour traffic jam at Chowk Ghat on Jalgaon Highway; The condition of the passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जळगाव महामार्गावरील चौका घाटात तीन तास वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

फुलंब्री-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरणचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. ...

Accident: भरधाव वेगाचे बळी; दोन बाईकच्या समोरासमोरील धडकेत दोघे जागीच ठार - Marathi News | The victim of speeding; two were killed on the spot in a head-on collision between two bikes | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Accident: भरधाव वेगाचे बळी; दोन बाईकच्या समोरासमोरील धडकेत दोघे जागीच ठार

दोन्ही बाईकचा वेग जास्त असल्याने दोन तरुणांनी गमावले प्राण ...

New Motor Insurance Rules: गाड्या अनेक इन्शुरन्स एक; इरडाने वाहन विम्याचे नियम बदलले, जाणून घ्या फायदा तोटा... - Marathi News | New Motor Insurance Rules: many cars one insurance; IRDAI changed the rules of vehicle insurance, know the advantages and disadvantages ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :गाड्या अनेक इन्शुरन्स एक; इरडाने वाहन विम्याचे नियम बदलले, जाणून घ्या फायदा तोटा...

New Motor Insurance Rules: आता वाहन मालकच विम्याची रक्कम ठरवू शकणार आहेत. हे नवे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. ...

रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Freight truck stuck on railway track; Passenger train collided, video of the accident goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील बिजरजवळ रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला, यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ...

कात्रज जुन्या घाटात कोसळली दरड; आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Darad in Katraj Old Ghat The second event of the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज जुन्या घाटात कोसळली दरड; आठवड्यातील दुसरी घटना

आठवड्यापूर्वी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदेवाडीच्या हद्दीत दरडीचा काही भाग कोसळला होता ...

Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार - Marathi News | 'Eknath Shinde' rushed to the aid of Warakaris injured in the accident and will treat them at his own expense | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

जखमी वारकऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार स्वखर्चाने करणार उपचार, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश ...