गुरुवारी दुपारपर्यंत नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रस्ते जलमय झाले. काही वेळ तर अंधारल्यागत स्थिती होती. रात्री उशिरापर्यं पाऊस सुरूच होता. ...
मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचव ...
मालेगाव शहरालगतच्या गिरणा नदीला पूर पाणी आला असताना त्याकडे दुर्लक्ष व गिरणा पुलावर स्टंटबाजी करीत नदीपात्रात उडी मारणाऱ्या नईम मोहम्मद अमीन (वय २३, रा. किल्ला) याचा मालेगाव अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात आहे. ...