चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत. ...
राम वर्मा हे पुणे येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन ते बिहार राज्यातील बक्सर येथे आपल्या मूळ गावी घेऊन जात होते. ...