लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक; तर धबधब्याजवळ बसला ठोकले  - Marathi News | car heading towards goa collided with a pedestrian in amboli and bus crash near the waterfall | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक; तर धबधब्याजवळ बसला ठोकले 

या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास आंबोली पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,पोलीस नाईक दीपक शिंदे,कॉन्स्टेबल अभिजित कांबळे करीत आहेत. ...

धोकादायक वळणावर वेगातील मोटारसायकल न आवरल्याने युवक जागीच ठार; एक जण जखमी - Marathi News | youth killed on the spot after speeding motorcycle did not stop at dangerous bend one person injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धोकादायक वळणावर वेगातील मोटारसायकल न आवरल्याने युवक जागीच ठार; एक जण जखमी

वैराग येथे धोकादायक वळणावर सुसाट चालवत असलेली मोटारसायकल न आवरल्याने खाली पडून युवक जागीच ठार झाला. ...

गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a worker in Gima Textile Company | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू

वडनेर  येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.  ...

परतीचा प्रवास करणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात - Marathi News | Accident in the car of devotees traveling back | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :परतीचा प्रवास करणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात

कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना प्रवाशांना अपघात झाला आहे. ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईतील सांताक्रूझकडे येत होती. ...

कन्नड घाटात तीन ट्रक एकमेकांवर आदळले, सहा तासापासून वाहतूक ठप्प - Marathi News | Three trucks collided with each other at Kannada Ghat blocking traffic for six hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटात तीन ट्रक एकमेकांवर आदळले, सहा तासापासून वाहतूक ठप्प

राष्ट्रीय महामार्ग क्र. २११वर असणा-या कन्नड घाटात शुक्रवारी पहाटे चार वाजता तीन ट्रक एकमेकांवर आदळले. ...

अपघातावेळी ताशी १०० किमी होता मिस्त्री यांच्या गाडीचा वेग, प्राथमिक तपास अहवाल पोलिसांना सादर - Marathi News | The speed of Mistry's car was 100 km per hour at the time of the accident, the preliminary investigation report was submitted to the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघातावेळी ताशी १०० किमी होता मिस्त्री यांच्या गाडीचा वेग, प्राथमिक तपास अहवाल पोलिसांना सादर

मिस्त्री यांच्या कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघे मृत्युमुखी पडले तर चालक अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती जबर जखमी झाले. ...

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी... - Marathi News | Cyrus Mistry Death: after Cyrus Mistry's accident Government Ban on selling 'Seatbelt Alarm Blockers' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी...

Cyrus Mistry Death: सरकारने Amazon ला एक आदेश जारी केला असून, एक खास प्रोडक्ट विकण्यावर बंदी घातली आहे. ...

उपजिल्हाधिकारी संगिता कनौजियांचे निधन, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Deputy Collector Sangita Kanaujia passed away in case of accident, breathed her last in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपजिल्हाधिकारी संगिता कनौजियांचे निधन, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

हरीद्वार जिल्ह्यातील लक्सर येथे संगिता कनौजिया उपजिल्हाधिकारी पदावर कर्तव्यावर होत्या ...