लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कोल्हापूर: आपटेनगर चौकात ट्रकखाली सापडून महिला ठार - Marathi News | in kolhapur woman found dead under truck at apte nagar chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: आपटेनगर चौकात ट्रकखाली सापडून महिला ठार

मृत महिला व तिचा पुतण्या हे कोल्हापूरहून नाधवडेकडे दुचाकीवरून निघाले होते. ...

दोन अपघातांमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन - Marathi News | Two killed in train collision in two accidents Call for identification of dead persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन अपघातांमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन

पहिली घटना देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान तर दुसरी घटना चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली ...

Jammu Kashmir Accident : भीषण अपघात! जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी - Marathi News | 11 die, 25 injured in minibus accident in Jammu & Kashmir Poonch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी

Jammu Kashmir Accident : पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. ही बस सौजियान येथून मंडी येथे जात असताना असताना हा अपघात घडला. ...

कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी - Marathi News | ST bus accident of Karnataka depot near Top Sambhapur on Pune-Bangalore National Highway, One killed, six passengers injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी

रात्री १२ च्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला ...

भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत - Marathi News | Death of Prashant Sawant in a accident, MLA Nitesh Rane helps the Sawant family with 10 lakhs in cash | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती ...

Pune| रस्ते अपघात टाळण्यासाठी महिन्याला बैठक घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Pune | Conduct monthly meeting to prevent road accidents, Collector directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| रस्ते अपघात टाळण्यासाठी महिन्याला बैठक घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी.... ...

गॅस सिलेंडर बदलत असताना झाला अचानक स्फोट; आई व मुलगी जखमी - Marathi News | A sudden explosion occurred while changing a gas cylinder; Mother and daughter injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस सिलेंडर बदलत असताना झाला अचानक स्फोट; आई व मुलगी जखमी

Wardha News कारंजा घाडगे तालुक्यातील भालेवाडी येथील राजेश कडवे यांच्या घरी लावून असलेला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. ...

अंत्यसंस्काराहून परतताना झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू  - Marathi News | A mother and son have died in an accident while returning from a funeral | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंत्यसंस्काराहून परतताना झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू 

अंत्यसंस्काराहून परतताना अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.  ...