लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

नवले पुल "अपघात प्रवण क्षेत्र"; पुन्हा अपघात, कंटेनरची चारचाकीला धडक - Marathi News | Naval Bridge Accident Prone Zone Another accident the container collided with a four-wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुल "अपघात प्रवण क्षेत्र"; पुन्हा अपघात, कंटेनरची चारचाकीला धडक

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

महागाईचा परिणाम? ... गोडेतेलाचा टँकर पलटी होताच स्थानिकांची भांडे घेऊन गर्दी - Marathi News | As a result of inflation... As soon as the oil tanker overturns, locals rush with pots in aurangabad village adul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महागाईचा परिणाम? ... गोडेतेलाचा टँकर पलटी होताच स्थानिकांची भांडे घेऊन गर्दी

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ही घटना मंगळवारी आडूळ येथील बाह्यवळणावर घडली. ...

..अन् ट्रॅक्टर घुसला थेट घरात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; साताऱ्यातील विडणीजवळ झाला अपघात - Marathi News | Trying to avoid a head-on collision between two tractors the tractor rammed into the house near Vidni in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् ट्रॅक्टर घुसला थेट घरात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; साताऱ्यातील विडणीजवळ झाला अपघात

आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ...

धक्कादायक! अनियंत्रित बस विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली; एकाचा मृत्यू, दोघे बचावले - Marathi News | uncontrolled bus rammed into students standing roadside at koradi; One died, two survived | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! अनियंत्रित बस विद्यार्थ्यांच्या घाेळक्यात शिरली; एकाचा मृत्यू, दोघे बचावले

बसच्या चाकात अडकून फरफटत नेले; दोघे चाकांच्या मधून बाहेर पडल्याने बचावले ...

भीषण अपघात! नायजेरियामध्ये 3 बसेसची जोरदार धडक; 37 जणांचा मृत्यू - Marathi News | 37 killed after three buses crash outside Nigerian city of Maiduguri | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण अपघात! नायजेरियामध्ये 3 बसेसची जोरदार धडक; 37 जणांचा मृत्यू

Nigeria Road Accident : दोन बसेसची समोरासमोर धडक झाल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. याचवेळी तिसऱ्या बसने अपघातग्रस्त बसेसना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ...

Accident: धरणगावजवळ भीषण अपघात बीडीओ एकनाथ चौधरी यांचा मृत्यू, पहाटे पाच वाजेची ची घटना!  - Marathi News | Accident: Death of BDO Eknath Chaudhary in a terrible accident near Dharangaon, the incident happened at five o'clock in the morning! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावजवळ भीषण अपघात बीडीओ एकनाथ चौधरी यांचा मृत्यू, पहाटे पाच वाजेची ची घटना! 

Accident: अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व  यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला.  ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली.  ...

चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निखळले, १० शाळकरी मुलांचा जीव वाचला - Marathi News | The wheel of the moving school van came off, 10 school children lost their lives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निखळले, १० शाळकरी मुलांचा जीव वाचला

Nagpur News मंगळवारी सकाळी वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर १० शाळकरी मुलांचा जीव थोडक्यात वाचला. ...

जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रुग्णवाहिका चालकासह 2 अपघातग्रस्तांचे निधन, 4 जखमी - Marathi News | Ambulance-Truck Fatal Accident; Two killed on the spot, 5 seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रुग्णवाहिका चालकासह 2 अपघातग्रस्तांचे निधन, 4 जखमी

नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा पाटीजवळ झाला अपघात ...