लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

नामकरणापूर्वी काळाची झडप; तीन महिन्याच्या चिमुकलीसह आईचा अपघाती मृत्यू - Marathi News | mother dies with three-month-old baby as trailer collides with bike near mauda nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नामकरणापूर्वी काळाची झडप; तीन महिन्याच्या चिमुकलीसह आईचा अपघाती मृत्यू

दाेघे जखमी, माैदा शहराजवळील घटना ...

Accident: मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; वृद्धेसह तरुणीचा मृत्यू - Marathi News | Accident: Malegaon groom's bus accident; Old woman and young woman killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; वृद्धेसह तरुणीचा मृत्यू

Accident: लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...

कारच्या धडकेत गोरेगाव पं.स.चे विस्तारी अधिकारी ठार; गोंदिया-बालाघाट मार्गावरील घटना - Marathi News | Extension officer of Goregaon Panchayat Samiti dies as car hits while overtaking a tipper | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कारच्या धडकेत गोरेगाव पं.स.चे विस्तारी अधिकारी ठार; गोंदिया-बालाघाट मार्गावरील घटना

टिप्परला ओव्हरटेक करताना कारचा अपघात, जिल्हा परिषदेसमोरील घटना ...

ट्रक-ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वाचविला जीव - Marathi News | The trapped driver was saved by giving saline for an hour in the cabin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रक-ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात, अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वाचविला जीव

१०८ रुग्णवाहिेकेवरील डाॅक्टरांची तत्परता; वर्धनगड घाटात ऊसाचा ट्रॅक्टर अन् ट्रकचा भीषण अपघात. ...

नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दाेघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in different accidents in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दाेघांचा मृत्यू

Nagpur News नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पादचाऱ्यासह एका ट्रेलरचालकाचा समावेश आहे. ...

अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू; दाेघे जखमी - Marathi News | Mother dies with three-month-old baby in accident; Two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू; दाेघे जखमी

Nagpur News दर्शनासाठी गेलेल्या दांपत्याला ट्रेलरची धडक बसून या अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. ...

चिंचवडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Elderly pedestrian dies in Chinchwad hit by speeding tempo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला... ...

इन्शुरन्सचे २ कोटी मिळवण्यासाठी पतीचा प्लॅन, अशी उघडकीस आली मर्डर मिस्ट्री - Marathi News | Husband's plan to get 2 crores of insurance, revealed as murder mystery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्शुरन्सचे २ कोटी मिळवण्यासाठी पतीचा प्लॅन, अशी उघडकीस आली मर्डर मिस्ट्री

महेश आणि शालू यांचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं, लग्नानंतर दोन वर्षे सर्वकाही ठीक होतं ...