लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मृत्यूचा महामार्ग! अंबाजोगाई - लातूर महामार्गावर तासाभरात पुन्हा अपघात, तिघे ठार - Marathi News | Highway of death! Another accident on Ambajogai-Latur highway, three killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यूचा महामार्ग! अंबाजोगाई - लातूर महामार्गावर तासाभरात पुन्हा अपघात, तिघे ठार

बर्दापूरनजीक मोरवड पाटीजवळ उसाच्या ट्रॉलीला कार धडकली ...

मणिपूरमध्ये दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक जखमी - Marathi News | Manipur Accident News: Two school buses accident in Manipur, at least 15 students killed and many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक जखमी

अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे ...

Pune | धोकादायक झालेल्या पुलावरून पडून मजुराचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील घटना - Marathi News | Laborer dies after falling from dangerous bridge; Incidents in Indapur Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | धोकादायक झालेल्या पुलावरून पडून मजुराचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील घटना

या धोकादायक पुलासंदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षात झालेली नाही.... ...

ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | luxury burned near osargaon toll plaza all passengers safe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरी पेटली! सकाळी ६ वाजताची घटना; सर्व प्रवासी सुखरूप

ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

पिंपळे गुरवमध्ये स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Biker dies after being crushed by school bus in Pimple Gurav; The incident was caught on CCTV camera | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरवमध्ये स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला ...

धावत्या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणाऱ्या मातेला काळाने हेरले! - Marathi News | a mother breastfeeding her baby on a running bike died in accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणाऱ्या मातेला काळाने हेरले!

चिमुकली जखमी: डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मातेचा मृत्यू ...

कुत्रा मागे धावला अन् सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला; नागपुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | 6 year old girl dies in a car crash while chasing by a stray dog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुत्रा मागे धावला अन् सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला; नागपुरातील दुर्दैवी घटना

कारखाली चिरडून मृत्यू ...

VIDEO: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी चहाच्या दुकानात घुसली, भीषण दृश्य CCTVत कैद - Marathi News | A video of the pick-up driver losing control and entering the tea shop is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी चहाच्या दुकानात घुसली, भीषण दृश्य CCTVत कैद

Viral Video On Social Media: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी चहाच्या दुकानात शिरल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...