टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारचा आज अपघात झाला. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षीय ऋषभ पंतचा पुढील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...
Accident: नववर्षाच्या स्वागताकरीता शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबई भांडुप येथुन दुचाकी वरून निघालेल्या दांपत्याच्या दुचाकीला भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती पत्नी दोघांचेही दुर्दैवी निधन ...