लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Rishabh Pant: सचिनची कारकीर्द रुळावर आणणारे डॉक्टर करणार रिषभ पंतची सर्जरी, कधीपर्यंत होईल पुनरागमन, वाचा डिटेल्स - Marathi News | Rishabh Pant's surgery will be performed by the doctor who brought Sachin Tendulkar's career back on track, read | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनची करियर सावरणारे डॉक्टर करणार पंतची सर्जरी, कधीपर्यंत होईल पुनरागमन?

Rishabh Pant Health Update: अपघातात गंभीर जखमी झालेला भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत याला अधिक उपचारांसाठी देहराडून येथून मुंबई येथे आणण्यात आले आहे. पंतवर आता पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात होणार आहेत. ...

दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना - Marathi News | Grandfather and grandson die in bike collision; Incidents in Purandar Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना

अपघाताने दिवे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली ...

Rishabh Pant Accident: रिषभ पंत IPL 2023 खेळला नाही तरीही त्याला मिळणार 'इतके' कोटी, जाणून घ्या नियम - Marathi News | Rishabh Pant Accident Updates Even if Rishabh Pant does not play IPL 2023 he will get sixteen crores rupees know the rules | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत IPL 2023 खेळला नाही तरीही त्याला मिळणार 'इतके' कोटी, जाणून घ्या नियम

रिषभ पंतची दुखापत गंभीर असल्याने त्याच्या IPL खेळण्यावर साशंकता आहे. ...

Shahrukh Khan: "इंशाअल्लाह लवकरच बरा होईल, तो फायटर आहे", शाहरुख खानने रिषभ पंतसाठी केली दुआ - Marathi News | Inshallah he will be well soon He is a fighter and a very tough guy Shah Rukh Khan said about Rishabh Pant health | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इंशाअल्लाह लवकरच बरा होईल, तो फायटर आहे", शाहरुखने रिषभ पंतसाठी केली दुआ

Shah Rukh Khan On Rishabh Pant: अपघातात गंभीर जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी शाहरुख खानने प्रार्थना केली आहे. ...

Video: धनंजय मुंडेंना एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईला हलविणार; अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान - Marathi News | Dhananjay Munde will be shifted to Mumbai by air ambulance; Major damage to the front of the car in an accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: धनंजय मुंडेंना एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईला हलविणार; अपघातात कारचे मोठे नुकसान

Dhananjay Munde Accident Update: परळी शहरातील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला आहे. याची माहिती धनंजय मुंडे यांनीच सकाळी दिली होती.  ...

वालचंदनगर-नातेपुते मार्गावर अपघात; नीरा नदीत बुडाली चारचाकी - Marathi News | Accident on Walchandnagar-Natepute road; Four wheeler drowned in Nira river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वालचंदनगर-नातेपुते मार्गावर अपघात; नीरा नदीत बुडाली चारचाकी

कळंबोली (ता.सोलापूर) नजीकच्या नीरा नदी पुलावरील घटना.... ...

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, स्वतःच दिली तब्येतीची माहिती; FB पोस्ट शेअर करत म्हणाले.. - Marathi News | ncp leader dhananjay munde met with an accident parali share facebook post gave update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, स्वतःच दिली तब्येतीची माहिती; FB पोस्ट शेअर करत म्हणाले..

मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. ...

३ पोलीस ठाणे, १२ किमीचा रस्ता आणि ९ PCR व्हॅन...तरीही तरुणीला फरफटत नेताना पोलिसांना दिसलं नाही! - Marathi News | delhi sultanpuri to kanjhawala car scooty accident anjali painful death naked dead body unknown delhi police questions on theory investigation crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ पोलीस ठाणे, १२ किमीचा रस्ता आणि ९ PCR व्हॅन...तरीही तरुणीला फरफटत नेताना पोलिसांना दिसलं नाही!

दिल्लीच्या सुल्तानपुरी ते कांझावलाच्या दरम्यान खडकाळ रस्ता आहे. याच रस्त्यावर फरफटत नेल्यामुळे एका २० वर्षाच्या तरुणीला असह्य वेदना सहन करत मृत्यूला सामोरं जावं लागलं. ...