लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

करुळ घाटात उसाचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच अपघात! - Marathi News | Sugarcane truck overturned in Karul Ghat, traffic stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :करुळ घाटात उसाचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच अपघात!

करुळ घाटरस्त्याची अवस्था दयनीय ...

उसाचा ट्रॅक्टर- दाेन दुचाकींचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू, शिरूर- मुखेड मार्गावरील रात्री साडे आठ वाजताची घटना - Marathi News | Sugarcane Tractor-Dain Two-wheeler freak accident; One died on the spot, an incident at 8:30 pm on the Shirur-Mukhed road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उसाचा ट्रॅक्टर- दाेन दुचाकींचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Accident: उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि भरधाव असलेल्या दाेन माेटरसायकलचा समाेरासमाेर अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंद- मुखेड महामार्गावर घडली. ...

भावासाठी लाडकी बहिण धावली; रुग्णालयात जाऊन पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट - Marathi News | Dhananjay Munde Pankaja Munde | Bjp leader Pankaja Munde met Dhananjay Munde in Breach Candy Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावासाठी लाडकी बहिण धावली; रुग्णालयात जाऊन पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा कार अपघात झाला होता, त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोची धडक, तरूण ठार - Marathi News | A tempo hit by a two-wheeler that missed the police's attention, a youth was killed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिसांची नजर चुकवून जाणाऱ्या दुचाकीला टेम्पोची धडक, तरूण ठार

श्रीशैल दत्ता हजारे ( वय २०, रा. दोड्डी, दक्षिण सोलापूर ) व मयत विठ्ठल किसन काळे ( वय २०, रा. दोड्डी) हे बुधवारी सकाळी दोड्डी हून बोरामणीकडे दुचाकीवरून डबलशीट जात होते. ...

गोंदे दुमाला महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी - Marathi News | Three police personnel were seriously injured in an accident involving a police vehicle on the Gonde Dumala highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमाला महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान पोलिस कर्मचारी आपल्या बोलेरो वाहनाने इगतपुरीच्या दिशेने आपल्या कामासाठी जात होते. ...

भरधाव कारची धडक; अख्खी इमारत कोसळली, विचित्र अपघाताचा VIDEO पाहून चकीत व्हाल..! - Marathi News | car demolished a property in Ashton | Building hit by a speeding car; building collapsed, see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भरधाव कारची धडक; अख्खी इमारत कोसळली, विचित्र अपघाताचा VIDEO पाहून चकीत व्हाल..!

बीएमडब्ल्यू कार इतक्या वेगाने धडकली की, पत्त्याच्या घराप्रमाणे इमारत कोसळली. पाहा Video ...

MLA Accident in Maharashtra: महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना... - Marathi News | Accident of four MLAs within a month in Maharashtra; What is going on in the state? Jaikumar Gore, Dhananjay Munde, yogesh Kadam, bacchu kadu injured | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाभरात चार आमदारांचा अपघात; राज्यात चाललेय काय? मेटे, मिस्त्रींनंतरही सत्र थांबेना...

विनायक मेटे, सायरस मिस्त्रींच्या अपघातीमृत्यूनंतर अपघातांचे सत्रा थांबेना, २० दिवसांत चार आमदार अपघातात जखमी... सुदैवाने बचावलेत. ...

समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले - Marathi News | A vehicle crushed 14 wild boars near anjangaon shivara on samruddhi mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर वाहनाने १४ रानडुकरांना चिरडले

आजनगाव शिवारातील घटना ...