लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ठाण्यातील कॅसलमिल उड्डाणपूलावरुन कोसळून दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू - Marathi News | Two motorcyclists die after falling from Castlemill flyover in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कॅसलमिल उड्डाणपूलावरुन कोसळून दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

भरघाव वेगातील दुचाकी कठडयाला आदळली: राबोडी पोलिस ठाण्यात नोंद ...

पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी - Marathi News | 28 people died on the Pune Mumbai highway in a year 31 people were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर वर्षभरात २८ जणांचा मृत्यू; तर ३१ जण गंभीर जखमी

किरकोळ जखमी आणि किरकोळ अपघातांची तर मोजदादच नाही ...

मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला - Marathi News | Manja slashed the hotelier's throat; Immediate admission to the hospital saved his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला; तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला

नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वीच २ पोलीस आणि १ अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाले होते ...

चार वर्षीय शिवाचा पतंगाच्या नादात गेला बळी; खोल विहिरीत पडून मृत्यू  - Marathi News | Four-year-old Shiva falls victim to the sound of a kite; Death by falling into a well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार वर्षीय शिवाचा पतंगाच्या नादात गेला बळी; खोल विहिरीत पडून मृत्यू 

चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनअंती सापडला मृतदेह ...

Satara News: खंबाटकी घाटात अपघात, ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; चालक जखमी  - Marathi News | Accident at Khambataki Ghat, traffic jam due to overturned truck; Driver injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: खंबाटकी घाटात अपघात, ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; चालक जखमी 

रेडीमिक्स मिक्सर ट्रकची पाठीमागून ट्रकला जोरदार धडक ...

अपघात की घातपात? आमदार बच्चू कडूंनी केला मोठा खुलासा, म्हणाले... - Marathi News | MLA Bachhu kadu has reacted to the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघात की घातपात? आमदार बच्चू कडू यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले...

गेल्या काही दिवसापूर्वी प्रहारचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली होती. ...

गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Two people who were returning after the decontamination program died in an accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू

चोपड्यानजीक रविवारी मध्यरात्री घडली घटना ...

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी - Marathi News | Fatal accident on Mumbai-Nashik highway at Bhiwandi two injured watch video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी

भरधाव ट्रकची पाच-सहा वाहनांना धडक ...