लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Russian girl falls on young man's lap in speeding car, three people are injured; Video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल...

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली - Marathi News | A car going to Mahakumbha from Jaipur met with a terrible accident, 8 people died, the car hit the bus due to a burst tire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली

राजस्थानची राजधानी जयपूरहून प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणाऱ्या आठ जणांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

मध्य प्रदेशात मोठा विमान अपघात, हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट बचावले - Marathi News | Mirage 2000 Fighter Aircraft Crashed: Air Force fighter jet crashes in Madhya Pradesh, two pilots fortunately survive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मोठा विमान अपघात, हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट बचावले

Mirage 2000 Fighter Aircraft Crashed: मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाला असून, या दुर्घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या अपघातात विमानातील दोन्ही पायलट सुखरूप बचावले आहेत. ...

विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू - Marathi News | Speeding school bus with no number plates hits two-wheeler; two die | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

एकीकडे बहिणीची पाठवणी, दुसरीकडे २ भावांची चिता जळाली; लग्न घरावर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | 2 brothers die in accident while going to sister's wedding in Firozabad, UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे बहिणीची पाठवणी, दुसरीकडे २ भावांची चिता जळाली; लग्न घरावर कोसळला दु:खाचा डोंगर

ही धडक इतकी भीषण होती युवकांच्या डोक्याला खांब जोरात लागला आणि जागीच दोघांचा मृत्यू झाला. ...

कंटेनर उलटून ३५ जनावरे ठार; देवरी वासनी ढासगडजवळील घटना - Marathi News | Speeding container transporting illegal animals overturned killing 35 animals in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कंटेनर उलटून ३५ जनावरे ठार; देवरी वासनी ढासगडजवळील घटना

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक ...

बाईकवर फिरण्यासाठी निघालेल्या जर्मन पर्यटकाचा मृत्यू; स्थानिकांचे ऐकलं नाही अन् गमावला जीव - Marathi News | Tamil Nadu German tourist killed in wild elephant attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईकवर फिरण्यासाठी निघालेल्या जर्मन पर्यटकाचा मृत्यू; स्थानिकांचे ऐकलं नाही अन् गमावला जीव

तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये एका विदेशी पर्यटकाचा जंगली हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ...

राजूर येथे देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा अपघात, दोन जण ठार, एक जखमी - Marathi News | Devotees returning from worship in Rajur accident, two killed, one injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजूर येथे देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा अपघात, दोन जण ठार, एक जखमी

जालनाकडे जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून जाेराची धडक दिली. ...