लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पुणे नाशिक महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली, उड्डाणपुलाची मागणी - Marathi News | Woman dies in accident on Pune Nashik highway Angry villagers block ambulance demand flyover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे नाशिक महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली, उड्डाणपुलाची मागणी

पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे चौकात यापूर्वी अनेक अपघात झाले असून येथे छोटा उड्डाणपूल करावा अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे ...

बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू - Marathi News | Bus hits bike and takes it to the streets sister in law dies in accident while taking food with her in pune nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू

अपघातात दीर गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे ...

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी - Marathi News | rjd Tejashwi Yadav convoy met with accident truck hits policemen injured hajipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या ताफ्यात घुसलेल्या एका ट्रकने कारला धडक दिली. ज्यामध्ये ३ सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ...

"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात? - Marathi News | Actor shine tom chacko admitted to hospital due to horrific accident driver tells terrifing incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात?

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हायवेवर भीषण अपघात झाला असून अभिनेत्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. अभिनेत्याच्या ड्रायव्हरने घडलेली भयानक घटना सांगितली ...

भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in accident on Bhigwan-Baramati road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू

भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅकवरील (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ताबा सुटल्याने दुचाकीला (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरदार धडक बसली. ...

सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती  - Marathi News | As many as 52 people died in accidents in Satara district in a month | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती 

वेगावर नियंत्रण नसल्याने कुटुंबांची वाताहत ...

पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Three people on a bike were hit by a truck while going to a function at a guest's house; one died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळची घटना ...

चप्पल घेण्यासाठी आई मोरीजवळ गेली अन्...; दहा महिन्याच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू - Marathi News | Ten month old baby drowns in bucket in Devlali Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चप्पल घेण्यासाठी आई मोरीजवळ गेली अन्...; दहा महिन्याच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेनं तायडे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. ...