लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी - Marathi News | 4 devotees going to Prayagraj killed in accident 19 others injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी

ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मृतांत नांदेडच्या तिघांचा, तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे. ...

भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला! - Marathi News | Speeding truck hits three two-wheelers in Parbhani, one dies; Angry mob sets truck on fire! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला!

अपघातात तीन ते चार जण जखमी ...

"मुलीचा मृत्यू झाला म्हणून आई रडत होती, पण दोन मिनिटांनी..."; हमालाने सांगितला भावूक प्रसंग - Marathi News | New Delhi Railway Station Stampede Coolie Mohammad Hashim narrates the scenes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीचा मृत्यू झाला म्हणून आई रडत होती, पण दोन मिनिटांनी..."; हमालाने सांगितला भावूक प्रसंग

नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तिथल्या हमालांनी अनेकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. ...

चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली - Marathi News | Car crashes into hotel after driver loses control | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली

एकजण ठार : मुरुडजवळील घटना ...

भरधाव टेम्पो उलटला; गाडीखाली दबून एक जागीच ठार - Marathi News | A speeding tempo overturned, one person was crushed under the tempo, an incident on Sillod Bharadi Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव टेम्पो उलटला; गाडीखाली दबून एक जागीच ठार

सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना ...

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी - Marathi News | Four people died in an accident going to Prayagraj, four from nanded and hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश ...

ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी ऋतुजाचा मृत्यू; १५ दिवसांपासून सुरू होते उपचार - Marathi News | Rituja injured in truck bike accident dies Treatment started 15 days ago | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी ऋतुजाचा मृत्यू; १५ दिवसांपासून सुरू होते उपचार

गंभीर जखमी झालेल्या ऋतुजावर सोलापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. ...

"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग - Marathi News | Air Force officer who was present at the New Delhi Railway station at the time of the stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग

चेंगराचेंगरीच्या वेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने घडलेला प्रसंग सांगितला. ...