लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कसारा घाटात बससह ३ वाहनांचा अपघात, ५ जण जखमी - Marathi News | Accident involving 3 vehicles including a bus in Kasara Ghat, 5 injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाटात बससह ३ वाहनांचा अपघात, ५ जण जखमी

रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कसारा घाटात एका काळी पिवळी इको गाडीस ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झाला. ...

बस अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा; मर्दडी घाटात उलटली हाेती बस - Marathi News | Bus accident case against driver; The bus overturned in Mardadi Ghat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा; मर्दडी घाटात उलटली हाेती बस

बस बुलढाणा शहरातून निघाल्यानंतर मर्दडीच्या घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटात काेसळली हाेती. ...

वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू - Marathi News | A bus fell into a 60 feet deep gorge at Varandha Ghat Bus driver dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू

बसचालकाचा मृत्यू तर गाडीतील दहा ते अकरा प्रवाशांपैकी तीन ते चार जण जखमी ...

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; एका तरूणाचा मृत्यू, तर दोन गंभीर - Marathi News | Two bikes collide head-on; One young man died, two seriously in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; एका तरूणाचा मृत्यू, तर दोन गंभीर

ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. जखमींवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

भोर घाटात ५० फूट दरीत मिनी बस कोसळली; चालकाचा मृत्यू, नऊ प्रवासी जखमी - Marathi News | Mini bus fell into 50 feet gorge in Bhor Ghat; Driver killed, nine passengers injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भोर घाटात ५० फूट दरीत मिनी बस कोसळली; चालकाचा मृत्यू, नऊ प्रवासी जखमी

यामध्ये चिपळूणच्या काही प्रवाशांचा समावेश आहे. ...

काेळगाव तांडा येथील दुभाजकावर चढला टिप्पर, एक जखमी - Marathi News | Tipper climbed on the divider at Kolgaon Tanda in latur one injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काेळगाव तांडा येथील दुभाजकावर चढला टिप्पर, एक जखमी

हा अपघात शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घाला. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नाेंद करण्यात आली नव्हती. ...

रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार - Marathi News | rickshaw two wheeler collided one dead | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

ममुराबाद जवळ अपघात : रिक्षा चालकही जखमी ...

हेल्मेटमुळे वाचले असते २३२ जणांचे प्राण; लातूरमध्ये आठ महिन्यांत ५३९ अपघात - Marathi News | Helmets would have saved 232 lives; 539 accidents in eight months in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेल्मेटमुळे वाचले असते २३२ जणांचे प्राण; लातूरमध्ये आठ महिन्यांत ५३९ अपघात

दुचाकीचेच सर्वाधिक ७० टक्के अपघात. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...