लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

रेल्वेचा भीषण अपघात, २१ डब्बे घसरले, ६ मृत्यू १०० जखमी; रेल्वेमंत्री मध्यरात्रीच घटनास्थळी - Marathi News | Bihar Railway Derailment: A terrible train accident, 21 coaches derailed, 6 dead and 100 injured; Railway Minister at the spot in the middle of the night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचा भीषण अपघात, २१ डब्बे घसरले, ६ मृत्यू १०० जखमी; रेल्वेमंत्री मध्यरात्रीच घटनास्थळी

आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले. ...

'धक्का बसला, रुळ उखडले, कोणी सीटखाली अडकला', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती - Marathi News | buxar train accident update 'Shocked, derailed, someone got stuck under the seat', the passengers of the train said about the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धक्का बसला, रुळ उखडले, कोणी सीटखाली अडकला', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती

दिल्लीच्या आनंद विहार स्थानकातून गुवाहाटीच्या कामाख्याकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला बुधवारी रात्री अपघात झाला. ...

बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; रघुनाथपूरमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे ५ डब्बे रूळावरून घसरले! - Marathi News | train accident at raghunathpur station north east express 5 coaches derailed in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; रघुनाथपूरमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे ५ डब्बे रूळावरून घसरले!

दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची सध्या तरी कोणतीही माहिती नाही ...

हिंगणी बंधाऱ्यावर कार-दुचाकी अपघात, पाण्यात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | Car-bicycle accident on Hingani barrage, one died due to drowning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हिंगणी बंधाऱ्यावर कार-दुचाकी अपघात, पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

या अपघातात आहेर व रणशूर दोघे बंधाऱ्यातील पाण्यात पडले.  ...

आईला भेटून सासरी निघालेल्या मुलीच्या दुचाकीला ट्रकची जाेरदार धडक; जावई ठार - Marathi News | A truck hit the bike of a girl who had left to home after meeting with mother; Son-in-law killed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईला भेटून सासरी निघालेल्या मुलीच्या दुचाकीला ट्रकची जाेरदार धडक; जावई ठार

मुलगी गंभीर : लातूर-नांदेड महामार्गावरील घटना... ...

जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Tempo hits bike on Jejuri Morgaon road; One youth died and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मोरगाव रस्त्यावरून जेजुरीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ...

बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना - Marathi News | Bapre! The boy fell from the building to the sound of Pubji | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना

पालकांनो, लक्ष द्या : जखमी मुलावर उपचार सुरु ...

कर्तव्य बजावून घरी निघालेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू - Marathi News | A policeman who was on his way home on duty died in a bike accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्तव्य बजावून घरी निघालेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू

सोनेगाव येथील घटना : पोलिस दलात शोकाकुल वातावरण ...