लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर - Marathi News | Car and bike collide near Akkalkot; One killed, one critical | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर

शिवाजी दगडू गायकवाड (वय ५९, रा. रामपूर, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे.  ...

सासष्टी तालुक्यात दोन अपघातात दोघेजण ठार - Marathi News | Two people were killed in two accidents in Sasashti taluka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सासष्टी तालुक्यात दोन अपघातात दोघेजण ठार

सासष्टी तालुक्यात शनिवारी मध्यरात्री दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ...

आयुष शर्माच्या गाडीला अपघात, नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने अभिनेत्याच्या कारला दिली धडक - Marathi News | Aayush Sharma s car accident a drunk bike rider hit the actor s car he was not present at that time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्माच्या गाडीला अपघात, नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने अभिनेत्याच्या कारला दिली धडक

नशेत असलेला एक दुचाकीचालक आयुषच्या गाडीला धडकला. ...

हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी - Marathi News | Speedwagon truck on the highway rammed into Dhaba; Four died on the spot, 2 injured in kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

इटावा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला ...

ऊसाचा ट्रॅक्टर अन् क्रुझर गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | Early morning accident involving sugarcane tractor and cruiser; Three deaths in parbhani pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऊसाचा ट्रॅक्टर अन् क्रुझर गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

अपघातामधील क्रूझर गाडी आष्टी तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील आहे ...

घर जवळ आले होते; पण.. ६ वऱ्हाडींवर काळाची झडप - Marathi News | Home was near; But.. 6 people died in Accident nagpur katol road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घर जवळ आले होते; पण.. ६ वऱ्हाडींवर काळाची झडप

नागपूर - काटोल महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री १२:३० नंतर  भरधाव ट्रकने क्वाॅलिस गाडीला धडक दिल्याने सहाजणांचा दुर्दैवी अंत झाला ...

Sangli: ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा मृत्युमुखी - Marathi News | Sangli: Schoolboy found dead under tractor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा मृत्युमुखी

Sangli News: सय्यदवाडी (येळापुर ता. शिराळा) येथे ट्रॅक्टरच्या खाली सापडून अति रक्तस्त्राव झाल्याने अनुज दिलीप पाटील (वय 11)या शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला. ...

मृत्यू गाठला वेशीवर, धीर कोणा कोणा देऊ! सहा जणांच्या अंत्ययात्रेत सारा गणगोत गहिवरला - Marathi News | In the funeral procession of six people, all relative got deep Simultaneous cremation of Sonkhamb accident victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत्यू गाठला वेशीवर, धीर कोणा कोणा देऊ! सहा जणांच्या अंत्ययात्रेत सारा गणगोत गहिवरला

सोनखांब अपघातातील मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार... ...