लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pune: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला - Marathi News | In a terrible accident on the Nagar-Kalyan highway, the entire family perished, the life of the little ones ended before it began. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण महामार्गावरील भीषण अपघात, चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना त्या कुटुंबावर काळाने घाला घातला... ...

उल्हासनगरात भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी - Marathi News | 3 killed, 3 seriously injured in collision with drunk car driver in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी

आज पहाटे उल्हासनगर येथे भीषण अपघात झाला. एका मद्यधुंद चालकाने सात वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. ...

अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात; ट्रकची बस, दुचाकी आणि कारला धडक - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde himself took the patient injured in the accident to the hospital; A truck collided with a bus, a bike and a car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात; ट्रकची बस, दुचाकी आणि कारला धडक

११ प्रवासी जखमी  ...

नगर- कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, 8 ठार  - Marathi News | Triple accident on Nagar-Kalyan highway, 8 killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर- कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, 8 ठार 

मृतांमध्ये दोन मुले, एक महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याचे  प्राथमिक माहितीतुन समोर आले आहे. ...

काम मिळण्यापूर्वीच काळाची झडप, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Just before getting the job, a biker was killed in a collision with a truck | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काम मिळण्यापूर्वीच काळाची झडप, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

धावत्या कारवर ट्रक उलटला, कारमधील चौघांचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावर अपघात - Marathi News | Truck overturns on running car, kills four in car; Accident on Nashik-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धावत्या कारवर ट्रक उलटला, कारमधील चौघांचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावर अपघात

मयतांमध्ये दोन वर्षाची मुलगी, एक महिला, दोन पुरुषाचा समावेश ...

अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट स्वतः रुग्णालयात - Marathi News | Chief Minister Eknath Shinde himself took the injured patient to the hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट स्वतः रुग्णालयात

ट्रक आणि बाईकची धडक झाली, त्याचवेळी त्या ट्रकला एक कार धडकली... ...

नगर- कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी - Marathi News | One killed, two injured in an accident at Rajuri Shivara on Nagar-Kalyan highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर- कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी

रामदास शिसेराव म्हस्के (रा. राजुरी) असे मयताचे नाव ...