लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी - Marathi News | police personnel seriously injured in collision with speeding vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

लातुरात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात ...

Solapur: रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला

Solpur News: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सूतगिरणी ते यशवंतनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना रोडरोलर चालकाला चक्कर आली अन् तो स्टिअरिंगवरच कोसळला. त्यानंतर रोलर चौकातील एका महा ई सेवा केंद्राच्या दिशेने जाऊ लागला. चौकात नागरिकही थांबले ...

विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO... - Marathi News | Bihar Bhagalpur truck carrying a train coach met with an accident reportedly due to brake failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO...

तुम्ही ट्रकवर रेल्वेचा डब्बा घेऊन जात असल्याची घटना क्वचितच पाहिली असेल. ...

सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली - Marathi News | First Cyber Truck Accident; A 17-year-old boy rammed a Toyota Corolla | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली

एलन मस्क यांनी सायबर ट्रक मजबुत, बुटेलप्रुफ, पाण्यावर चालणारा असल्याचे दावे केले होते. याची किंमतही खूप ठेवली आहे. ...

भरधाव डम्परने एसटीला अर्धी कापली; मुलाचा मृत्यू - Marathi News | A high-speed damper cuts the ST in half; Death of a child | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव डम्परने एसटीला अर्धी कापली; मुलाचा मृत्यू

या अपघातात हर्षित हनुमंत गवते (११ महिने, चिंचारे) याचा मृत्यू झाला. तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींना मनोर ग्रामीण रुग्णालयासह अन्य रुग्णालयात दाखल केले. ...

ताम्हिणी घाटात बस उलटली; दोन तरुणींचा जागीच मृत्यू; पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाचे दुर्लक्ष - Marathi News | Then the bus overturned in the ghat; Two young women died on the spot; Even after telling the tourists to drive the bus slowly, the driver's negligence | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ताम्हिणी घाटात बस उलटली; दोन तरुणींचा जागीच मृत्यू; पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाचे दुर्लक्ष

बसमधून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी कंपनीचे ५७ कर्मचारी रायगडातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते. ...

'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक - Marathi News | A driver hit three two-wheelers and one four-wheeler in Jalgaon. Four people have been injured in this. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक

मद्यपी कारचालकाने बॅरिगेट उडवत दुचाकीसह चारचाकीला दिली धडक ...

आईचा बुरखा चाकात अडकल्याने मुलाचा मृत्यू; तळबीड परिसरातील घटना - Marathi News | Child dies after mother's veil gets caught in wheel; Incidents in Talbeed area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आईचा बुरखा चाकात अडकल्याने मुलाचा मृत्यू; तळबीड परिसरातील घटना

दहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज अपयशी ...