लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

आजरा आंबोली रस्त्यावरील अपघातात हाळोलीचा एक ठार - Marathi News | One of Haloli was killed in an accident on Ajra Amboli road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा आंबोली रस्त्यावरील अपघातात हाळोलीचा एक ठार

मोटरसायकलचा इको गाडीला धक्का लागून क्लुजर गाडीला जोराची धडक दिली. ...

डोंबिवलीच्या चार रेल्वे प्रवाशांसाठी काळा बुधवार; दोन पुरुष, दोन महिलांचा अपघातात मृत्यू  - Marathi News | Black Wednesday for four railway passengers of Dombivli; Two men, two women died in the accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या चार रेल्वे प्रवाशांसाठी काळा बुधवार; दोन पुरुष, दोन महिलांचा अपघातात मृत्यू 

कोपर, ठाकुर्लीत वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू ...

Jalgaon: लग्नाहून येताना दुचाकी घसरली, युवक मृत्युमुखी, एक जण जखमी - Marathi News | Jalgaon: Youth dies, one injured in bike fall while coming from wedding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: लग्नाहून येताना दुचाकी घसरली, युवक मृत्युमुखी, एक जण जखमी

Jalgaon: लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. ...

भरधाव रिक्षा उलटल्याने चालक ठार, एकजण जखमी - Marathi News | Accident of driver one injured after speeding rickshaw overturns in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भरधाव रिक्षा उलटल्याने चालक ठार, एकजण जखमी

नंदुरबार तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...

पंजाब: तेलाने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात; संपूर्ण परिसर आगीच्या कचाट्यात - Marathi News |  A tanker accident in Ludhiana, Punjab on Wednesday caused a huge fire, watch the video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब: तेलाने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात; संपूर्ण परिसर आगीच्या कचाट्यात

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तेलाने भरलेल्या टँकरला आग लागली अन् वाहतूक विस्कळीत झाली. ...

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गोदूर रोडवरील अपघात, एकजण जखमी - Marathi News | bike rider dead in car collision accident on godur road one injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गोदूर रोडवरील अपघात, एकजण जखमी

याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

स्पोर्टस् बाईकवरून जाताना मान बाजूला केली, रिक्षाला आदळून तरुण जागीच ठार - Marathi News | The young man was killed on the spot after hitting a rickshaw while riding a sports bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्पोर्टस् बाईकवरून जाताना मान बाजूला केली, रिक्षाला आदळून तरुण जागीच ठार

स्पोर्टस् बाईक चालक मित्र अपघातानंतर फरार झाला तर मागून येणारा मावस भाऊ आला धावून ...

आगीत होरपळल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्यावर झाल्या 73 सर्जरी; दोन वेळा दिलाय मृत्युला चकवा - Marathi News | sanjay-khan-has-defeated-death-twice-had-undergone-73-surgeries-after-suffering-third-degree-burns-in-the-fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आगीत होरपळल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्यावर झाल्या 73 सर्जरी; दोन वेळा दिलाय मृत्युला चकवा

Sanjay khan: संजय खान यांचा दोन वेळा अपघात झाला होता. या दोन्ही अपघातामधून ते थोडक्यात बचावले आहेत. ...