लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी - Marathi News | in mumbai 158 died in five years due to potholes 309 people injured in 340 accidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी

पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. ...

वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा - Marathi News | Worli hit and run case Mihir Shah was also warned to stop by other drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा

मद्यधुंद अवस्थेत निघालेल्या मिहीरने लक्ष दिले नसल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे.  ...

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार - Marathi News | Nashik speeding truck going from Dwarka to Adgaon hit an oncoming car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ...

नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात - Marathi News | Woman crushed by bus on Nanded-Bidar highway Accident near Handerguli curve recently | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात

उज्ज्वलाबाई हरिश्चंद्र भुरकापल्ले (वय ४५, रा. येणगेवाडी) असे मयत महिलेचे नाव ...

"वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन्...", ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे तीव्र आंदोलन - Marathi News | Worli hit and run case should be tried in fast track court Uddhav Thackeray group's women's front protest in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन्...", ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले. ...

कंटेनरची उभ्या ट्रकला धडक, आगीत कंटनेर जळून राख - Marathi News | The container collided with the vertical truck, the container was burnt to ashes in the fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कंटेनरची उभ्या ट्रकला धडक, आगीत कंटनेर जळून राख

दोघे जखमी : जाम परिसरातील घटना, लाखो रुपयांचे साहित्य जळून राख ...

बदनापूरजवळ अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two on a two-wheeler died on the spot in an accident near Badnapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापूरजवळ अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वरुडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ...

ठाण्यात घराच्या गॅलरीचा स्लॅब पडला, अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका - Marathi News | In Thane, the slab of the gallery of the house fell, the trapped four were safely rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घराच्या गॅलरीचा स्लॅब पडला, अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

सुरक्षेच्या दृष्टीने घराभोवती धोकापट्टी बांधण्यात आली असून घरातील रहिवाश्यांना नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. ...