लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | Truck coming towards Vashi fell off flyover, incident on Mumbai-Pune highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

Panvel Accident: ज्वारीची पोती असलेला ट्रक (केए 32 सी 3718) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून वाशीच्या दिशेने येत होता. ...

पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का? - Marathi News | Pitru Paksha 2025: If a person is lost and not found for many years, is Shraddha performed for him/her? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

Pitru Paksha 2025: मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ श्राद्ध केले जाते, मात्र अनेकदा हरवलेली व्यक्ती, घरातून निघून गेलेली व्यक्ती अनेक वर्ष घरीच येत नाही तेव्हा? वाचा नियम.  ...

रसेल वायपर बसला होता चपलेत ठाण मांडून; सुदैवाने नजरेस पडल्याने वाचला जीव - Marathi News | Russell Viper was sitting in a shoe; luckily he was saved by being spotted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रसेल वायपर बसला होता चपलेत ठाण मांडून; सुदैवाने नजरेस पडल्याने वाचला जीव

चिचभवन रोडवरील जयंती नगरी-३ मधील घटना : अनर्थ टळला! ...

रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या नादात अंदाच चुकला अन्... नाशकात सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी - Marathi News | Retired teacher dies after bike hits pothole in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या नादात अंदाच चुकला अन्... नाशकात सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी

तारवालानगर-अमृतधाम लिंकरोडवर ही दुर्घटना घडली असून मनपाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. ...

Ratnagiri: महामार्गावर कंटेनर उलटून अपघात; तेरा तास एकेरी वाहतूक - Marathi News | Container overturns on highway one way traffic disrupted for thirteen hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: महामार्गावर कंटेनर उलटून अपघात; तेरा तास एकेरी वाहतूक

महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती ...

निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले - Marathi News | Innocent Saanvi's life lost; Schools' eyes on 'profit' rather than safety, two lost their lives due to contractor's work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

Nagpur : मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे. ...

"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो - Marathi News | delhi bmw accident fir revelations navjot singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो

Navjot Singh : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. तर पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत. ...

"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप - Marathi News | Navjot Singh death navnoor dhaula kuan bmw accident delhi deputy secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

Navjot Singh : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. ...