लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू - Marathi News | National kabaddi player dies accidentally before police recruitment exam in Pune | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू

पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेच्या हॉल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी जाताना तरुणीचा अपघाती मृत्यू! ...

ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर - Marathi News | Truck overturned again in Thane, traffic jam for six hours; Buses and bikers coming in the wrong direction add to the chaos again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी, सहा तास वाहतुकीची कोंडी; चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा काेंडीत भर

काेंडीमध्ये मुंबईकडे जाणारे अनेक मंत्रालयीन अधिकाऱ्यांसह शाळकरी मुलेही चार ते पाच तास या वाहतूक काेंडीमध्ये अडकल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

लोअर परळ पुलावर भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली आल्याने बीडीडी चाळीतील एकाचा मृत्यू - Marathi News | Bike rider died after falling under the wheels of dumper in Lower Paral area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पुलावर भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली आल्याने बीडीडी चाळीतील एकाचा मृत्यू

Mumbai Accident : मुंबईच्या लोअर परळ परिसरात एका दुचाकीस्वाराचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Malad 27 year old woman returning from Mehndi class was hit by car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मालाडमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

हृदयद्रावक! मशिनमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! Child dies after getting stuck in machine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हृदयद्रावक! मशिनमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. आयुष चौहान, असे त्याचे नाव आहे. घरी सांभाळ करण्यास कुणीही नसल्याने तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चौहान हिच्यासोबत आला होता. ...

जीव वाचवण्यासाठी गुगलची मदत घेतली अन् तरुण झाला गायब; गोव्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Young man from Gujarat went missing after his car fell into a river in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीव वाचवण्यासाठी गुगलची मदत घेतली अन् तरुण झाला गायब; गोव्यातील धक्कादायक प्रकार

गोव्यात गुजरातमधील एक तरुण नदीत कार कोसळ्यामुळे बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचे स्वप्न अधुरे..., लालबागच्या अपघातात तरुणीचा मृत्यू - Marathi News | The dream of climbing the wedding pyre is unfulfilled..., a young woman dies in an accident in Lalbagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचे स्वप्न अधुरे..., लालबागच्या अपघातात तरुणीचा मृत्यू

Lalbaug Accident News: आपल्या सुखी संसाराचे चित्र रंगवत ‘ती’ रविवारी खरेदीसाठी लालबागमध्ये आपल्या होणाऱ्या पतीबरोबर आली होती. मात्र, मद्यपी दत्ता शिंदेमुळे ‘बेस्ट’ची बस तिच्यासाठी ‘काळ’ बनून आली. त्यात तिचा मृत्यू झाला. ...

लडाखला बाईकवर गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांना शेवटचा फोन करुन सांगितली होती व्यथा - Marathi News | 27 year old man died while traveling by bike in Leh Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखला बाईकवर गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांना शेवटचा फोन करुन सांगितली होती व्यथा

नोएडातल्या तरुणाचा लडाखमध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यीच धक्कादायक घटना समोर आली आहे. ...