लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

आधी दारू पाजली, नंतर रस्त्याच्या मध्यभागी सोडत भरधाव कारने उडवत तरुणाचा खून - Marathi News | First drinking alcohol, then killing a young man by leaving him in the middle of the road with a speeding car | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधी दारू पाजली, नंतर रस्त्याच्या मध्यभागी सोडत भरधाव कारने उडवत तरुणाचा खून

युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल ...

एकाच परिवारातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू; श्रीप्रस्थाच्या नव्या रस्त्यावर बुधवारी रात्री घडली घटना - Marathi News | Accidental death of two youths from the same family; The incident took place on Wednesday night on the new road of Sriprastha | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एकाच परिवारातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू; श्रीप्रस्थाच्या नव्या रस्त्यावर बुधवारी रात्री घडली घटना

जय अपार्टमेंटमध्ये राहणारे धीरज गोईल व हिरेन घुघल हे २० ते २५ वयोगटातील तरुण हे बुधवारी रात्री विरारवरून दुचाकीने घरी येत होते. ...

सिक्कीममध्ये भीषण अपघात, लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; चार जवानांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in Sikkim army truck plunges into deep gorge Four jawans died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्कीममध्ये भीषण अपघात, लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; चार जवानांचा मृत्यू

सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात एका अपघातात लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. ...

भिवापूरजवळ ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू - Marathi News | Travels-truck accident near Bhiwapur, four dead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिवापूरजवळ ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Nagpur : २२ वर प्रवाशी जखमी; मृतदेह काढण्यासाठी घ्यावी लागली जेसीबीची मदत ...

मालाडमध्ये मोठा अपघात; २० व्या मजल्यावरुन पाच मजूर कोसळले, तिघांचा मृत्यू - Marathi News | Laborer collapses during construction of SRA building in Malad two killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये मोठा अपघात; २० व्या मजल्यावरुन पाच मजूर कोसळले, तिघांचा मृत्यू

मालाडमध्ये एसआरए इमारतीच्या बांधकामादरम्यान पाच मजूर खाली कोसळले असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला. ...

दवाखान्यातून परतताना टँकरचा दुचाकीला धक्का; आजारी पत्नीचा चिरडून मृत्यू, पती जखमी - Marathi News | The wife was crushed under the tire after the tanker hit the bike, the husband was seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :दवाखान्यातून परतताना टँकरचा दुचाकीला धक्का; आजारी पत्नीचा चिरडून मृत्यू, पती जखमी

आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना, टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात ...

उप-संचालकांचा मृत्यूपूर्वी काढलेला फोटो आला समोर, अजुनही सापडला नाही मृतदेह - Marathi News | The photo taken before the death of the deputy director came in front, the body has not been found yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उप-संचालकांचा मृत्यूपूर्वी काढलेला फोटो आला समोर, अजुनही सापडला नाही मृतदेह

aditya vardhan singh ias : गंगा स्नान करण्यासाठी गेलेल्या आरोग्य उप-संचालक आदित्यवर्धन सिंह पाण्यात बुडाले. दहा हजार रुपये रोख असते, तर कदाचित ते वाचले असते. ...

टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी - Marathi News | Tempo - One dead, one injured in two-wheeler head-on collision on Beed - Parali road | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले. ...