- उड्डाण पुलावर अचानक ब्रेक लागल्याने मागोमाग येणाऱ्या गाड्यांची साखळीच तयार झाली आणि आठ ते दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. ...
Accident In Jammu: जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर आज एक मोठा अपघात झाला आहे. या मार्गावर जम्मू येथून कठुआ येथे जात असलेली एक बस बडी ब्राह्मणा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या पिलरवर आदळली. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत. ...
घरात विवाहसोहळ्यामुळे आनंदी वातावरण असतानाच घडलेल्या एका भीषण दुर्घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरल्याची घटना ओदिशामधील बलांगीर जिल्ह्यात घडली आहे. येथील बेलपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडल गावामध्ये वराची कार अचानक वेगाने पुढे गेली आणि त्याखाली वराती ...