लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

३ वर्षांत बेस्ट अपघातात ६२ जणांचा गेला जीव, कंत्राटी बसचे ११४ तर स्वमालकीच्या बसने केले १३३ अपघात - Marathi News | In the last 3 years, 62 people lost their lives in BEST accidents, 114 accidents occurred in life contract buses and 133 accidents in self-owned buses. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ वर्षांत बेस्ट अपघातात ६२ जणांचा गेला जीव, कंत्राटी बसचे ११४ तर स्वमालकीच्या बसने केले १३३ अपघात

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे. ...

बसचालक मोरेचे अपघातानंतर बदलले कपडे; ‘तो’ ढसाढसा रडत होता, वकिलाने सांगितला प्रसंग - Marathi News | Bus driver More changed clothes after accident; 'He' was crying profusely, the lawyer narrated the Kurla best bus incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बसचालक मोरेचे अपघातानंतर बदलले कपडे; ‘तो’ ढसाढसा रडत होता, वकिलाने सांगितला प्रसंग

कुर्ला स्थानकातून सुटलेली बस भरधाव वेगाने जात होती. गाड्यांना उडवत होती, पादचाऱ्यांना उडवत होती. अखेर बस एका सोसायटीच्या भिंतीवर जाऊन आदळली. ...

मदत करताना हाती आला मुलाचा मृतदेह; समोरच कापड दुकान, बापाचे काळीज हेलावले - Marathi News | Kurla Bus Accident Stroy: While helping, the body of the son was found; In front of the cloth shop, father's anger was shaken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदत करताना हाती आला मुलाचा मृतदेह; समोरच कापड दुकान, बापाचे काळीज हेलावले

Kurla Bus Accident: कॉमर्स शाखेत प्रथम वर्षात शिकणारा मुलगा शिवम दुकानावर आला होता. त्यावेळी काही काळ दुकानात बसल्यानंतर नाश्ता करण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेला. ...

...तर चालक आणि वाहकाची सामूहिक हत्या घडली असती; उपनिरीक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण - Marathi News | ...then there would have been mass murder of the driver and carrier; The sub-inspector's intervention saved lives kurla bus accident story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर चालक आणि वाहकाची सामूहिक हत्या घडली असती; उपनिरीक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

कुर्ला पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकात (एटीसी) उपनिरीक्षक चव्हाण कार्यरत आहेत. अपघात घडला, तेव्हा ते भाजी मार्केट परिसरात गस्त घालत होते. ...

इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग - Marathi News | Hand steering without experience of driving an electric bus; Kurla Bus Accident different angle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग

पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे. ...

‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद - Marathi News | 'It is part of the conspiracy, at whose behest he did this deed'; This is also the argument of the police on Kurla Bus Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद

कुर्ल्यात दिवसभर बेस्ट आली नाही. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ...

यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी - Marathi News | A drunken car driver blew up six vehicles in Yavatmal, injuring three | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात मद्यधुंद कार चालकाने सहा वाहनांना उडविले, तीन जण जखमी

आर्णी मार्गावरील राणाप्रताप गेटसमोर थरार ...

स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात - Marathi News | West Ham star Michail Antonio Ferrari Accident was trapped in car for an hour rushed to hospital via helicopter | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात

Michail Antonio Ferrari Car Accident: निर्जन अशा जंगलात अपघात झाल्याने बराचवेळ कुणाला याबद्दल कळू शकलं नाही ...