लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात; ५० लोकांचा मृत्यू, जखमी गझनी रुग्णालयात   - Marathi News | Two horrific accidents on the same road in Afghanistan; 50 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये एकाच रस्त्यावर दोन भीषण अपघात; ५० लोकांचा मृत्यू, जखमी गझनी रुग्णालयात  

दक्षिण-पूर्व भागात हे अपघात झाले आहेत. दोन्ही अपघातात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे गझनी प्रांत सरकारचे प्रवक्ते हाफिज उमर यांनी म्हटले आहे.  ...

Sindhudurg: तिलारी कालव्यात कार कोसळली, महिलेचा मृत्यू; मुलासोबत लक्ष्मीपूजनासाठी घरी परतताना काळाचा घाला - Marathi News | Car falls into Tilari canal at Sateli Bhedshi Bhomwadi, woman dies | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तिलारी कालव्यात कार कोसळली, महिलेचा मृत्यू; मुलासोबत लक्ष्मीपूजनासाठी घरी परतताना काळाचा घाला

वैभव साळकर दोडामार्ग : कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी ... ...

"स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्..."; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी - Marathi News | I wore a life jacket and jumped into the sea Mumbai boat accident victims narrate horrific story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्पीड बोट धकडल्यानंतर डेकवर गेलो अन्..."; अपघातात बचावलेल्याने सांगितली भयानक कहाणी

मुंबई बोट दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाने बोटीवर नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. ...

लाईफ जॅकेट नव्हतं, मावशी अन् बहिणीसोबत बोटीत होतो, तेव्हा...; शेवटच्या क्षणी काय घडलं? - Marathi News | Passenger boat accident in Mumbai, rescued passengers recount shocking experience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाईफ जॅकेट नव्हतं, मावशी अन् बहिणीसोबत बोटीत होतो, तेव्हा...; शेवटच्या क्षणी काय घडलं?

या प्रवासी बोटीवर लहान मुलांसह १०० हून अधिक प्रवासी होते. जवळपास २०-२५ मिनिटानंतर नौदलाच्या पथकाने रेस्क्यू केले.  ...

"तो" मोकळा वेळ ठरला आयुष्याचा शेवट...; नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | mumbai gateway of india boat accident that free time turned out to be the end of life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तो" मोकळा वेळ ठरला आयुष्याचा शेवट...; नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते. ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय  शाळकरी मुलीचा मृत्यू - Marathi News | 14-year-old schoolgirl dies after being hit by speeding bike | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय  शाळकरी मुलीचा मृत्यू

Nalasopara Accident News: भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती  - Marathi News | Elephanta Boat Accident: Death toll in Elephanta boat accident rises, 13 people dead so far, CM Devendra Fadnavis gives information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती 

Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १० नागरिकांसह नौदलाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  ...

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका - Marathi News | A passenger boat heading to Elephanta from Gateway of India in Mumbai capsized, with more than 30 passengers on board. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, तिघांचा मृत्यू, ६६ प्रवाशांची सुटका

बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरु झाले आहे. ...