लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार - Marathi News | Jaipur LPG tanker blast: 11 dead, 40 cars burnt; death toll likely to rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूर अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 40 गाड्यांचा कोळसा; मृतांचा आकडा वाढणार

कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले. ...

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना - Marathi News | 19-year-old laborer dies after falling into elevator duct; incident in Yewalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सातव्या मजल्यावर तरुण गेला असता लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला होता ...

कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेक महिला जखमी - Marathi News | Meerut Stampede: Stampede during Pandit Pradeep Mishra's program, many women injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेक महिला जखमी

Meerut Stampede: जखमी महिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अग्निकल्लोळ! LPG ट्रकचा यू-टर्न, मागून दुसऱ्याने दिली धडक; ८ जणांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर - Marathi News | lpg truck took u turn and hit from behind fire all around cctv footage of jaipur fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! LPG ट्रकचा यू-टर्न, मागून दुसऱ्याने दिली धडक; ८ जणांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

जयपूरमधील भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो. ...

लग्नाला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली; 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू, 25 पेक्षा जास्त जखमी - Marathi News | Bus on way to wedding meets with accident at Tamhini Ghat; 5 grooms killed, more than 25 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली; 5 वऱ्हाड्यांचा मृत्यू, 25 पेक्षा जास्त जखमी

बस ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

रुग्णालयातील पत्नीची भेट शेवटची ठरली; तिच्यासाठी जेवण आणताना पतीचा अपघाती मृत्यू - Marathi News | A two-wheeler hit a trolley parked on the road; A husband who was bringing a lunch box for his wife in the hospital was died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रुग्णालयातील पत्नीची भेट शेवटची ठरली; तिच्यासाठी जेवण आणताना पतीचा अपघाती मृत्यू

ट्रॉलीवर दुचाकी धडकून अपघात; पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील तरुणाचा मृत्यू  ...

कार झाडावर आदळून भीषण अपघात! तीन तरुण ठार,जळगाव जिल्ह्यातील घटना - Marathi News | Car crashes into tree in horrific accident! Three youths killed, incident in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार झाडावर आदळून भीषण अपघात! तीन तरुण ठार,जळगाव जिल्ह्यातील घटना

हा अपघात एवढा भीषण होता की होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा गावाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.   ...

अचानक आग लागली, बसचा मेन दरवाजा लॉक होता, खिडकी तोडली; जयपूर आग घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती - Marathi News | Suddenly a fire broke out, the main door of the bus was locked, the window was broken; Eyewitness of the Jaipur fire incident narrated the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक आग लागली, बसचा मेन दरवाजा लॉक होता, खिडकी तोडली; जयपूर आग घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती

जयपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडक झाली असून मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...