लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

"मला आई व्हायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…", पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मागणी, डॉक्टर म्हणाले... - Marathi News | Madhya Pradesh Woman’s Plea to Preserve Late Husband’s Sperm Stuns Doctors After Fatal Accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला आई व्हायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…", पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मागणी, डॉक्टर म्हणाले...

डॉक्टरांच्या समजुतीनंतर पत्नी कशीतरी तयार झाली, त्यानंतर पतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. ...

आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले - Marathi News | Toddlers walking to the field with her grandfather were crushed by a school bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले

मानवत तालुक्यातील खरबा येथील घटना  ...

वसमतमध्ये भरधाव कारचा झेंडा चौकात धुमाकूळ; तरुण गंभीर जखमी, चालक ताब्यात - Marathi News | Speeding car crashes into jhenda chowk in Vasmat; Youth seriously injured, driver escapes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये भरधाव कारचा झेंडा चौकात धुमाकूळ; तरुण गंभीर जखमी, चालक ताब्यात

वर्दळीच्या ठिकाणी अनियंत्रित कार चौकतील दुकानात शिरली, तसेच अनेक दुचाकींना धडक  ...

"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा - Marathi News | Due to lack of accommodation, people have to sleep on the pavement; The anguish of the relatives of those who died in the Wagholi accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा

अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचा निष्पाप बळी गेलाय, आम्हाला घर देऊन राहण्याची व्यवस्था करावी, नातेवाईकांची मागणी ...

मरणारे मरू द्या, वर्षाला २५ कोटी मिळतायेत ना! - Marathi News | article on Corruption is being committed by officials conducting boat survey work. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरणारे मरू द्या, वर्षाला २५ कोटी मिळतायेत ना!

सर्व्हेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता यांची तपासणी केली, तर या सगळ्या विदारक परिस्थितीचे उत्तर मिळेल. ...

डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले; २ चिमुरड्यासह एकाचा मृत्यू - Marathi News | dumper crushes 9 people sleeping on pavement three including 2 children died in wagholi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले; २ चिमुरड्यासह एकाचा मृत्यू

डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. ...

भरधाव कारच्या धडकेत चिमुकल्याचा बळी - Marathi News | 4 year old boy died in a collision with a speeding vehicle in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरधाव कारच्या धडकेत चिमुकल्याचा बळी

नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, चार पोलीस जखमी - Marathi News | Vehicle in Vasundhara Raje's convoy overturns in Rajasthan; 3 cops injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, चार पोलीस जखमी

या अपघातानंतर वसुंधरा राजे यांनी आपली गाडी थांबवून जखमी पोलिसांची विचारपूस केली. तसेच, जखमी पोलिसांना तातडीने  ॲम्ब्युलन्समधून बाली रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. ...