लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी... - Marathi News | Army vehicle falls into 350 feet deep gorge; 5 soldiers killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. ...

स्टेरिंग जाम झाल्याने जाफराबाद-चिखली बस उलटली; चालक, वाहकासह पंधरा प्रवासी जखमी - Marathi News | Jafrabad-Chikhli bus overturns due to steering jam; 15 passengers including driver and conductor injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्टेरिंग जाम झाल्याने जाफराबाद-चिखली बस उलटली; चालक, वाहकासह पंधरा प्रवासी जखमी

जाफरबाद येथून सकाळी चिखलीला जाताना कोळेगाव पाटीजवळ झाला अपघात. ...

पुणे-अहिल्यानगर रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग; वर्षभरात ५३ जणांनी गमावले प्राण - Marathi News | Pune-Ahilyanagar road becomes a highway of death; 53 people lost their lives in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-अहिल्यानगर रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग; वर्षभरात ५३ जणांनी गमावले प्राण

तब्बल ७२ अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे ५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

Jaipur Blast: ज्या गॅस टँकरचा झाला स्फोट, त्याचा ड्रायव्हर जिवंत; खरचटलेही नाही! - Marathi News | Jaipur gas tanker explosion: LPG gas tanker driver survives in the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jaipur Blast: ज्या गॅस टँकरचा झाला स्फोट, त्याचा ड्रायव्हर जिवंत; खरचटलेही नाही!

Jaipur Tanker Blast Updates: जयपूर अजमेर महामार्गावर झालेल्या गॅस टँकरच्या स्फोटात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला. पण, ज्या गॅस टँकरचा स्फोट झाला त्याचा चालक या अपघातातून बचावला आहे. ...

सोमाटणेत भरधाव वेगातील टेम्पो मोटारीवर उलटला; मोटारचालक थोडक्यात बचावला - Marathi News | A speeding tempo overturned on a car in Somatane; the driver narrowly escaped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोमाटणेत भरधाव वेगातील टेम्पो मोटारीवर उलटला; मोटारचालक थोडक्यात बचावला

अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, टेम्पोचालक दारूच्या नशेत होता का? पोलिसांकडून तपास सुरु ...

‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग - Marathi News | 'Save me... Save me...' As soon as I shouted, a dumper hit me...! With tears in my eyes, my uncle recounted the incident that threatened my life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग

अपघातात २ लहान मुलांचा जीव गेला, अवतीभोवती खेळत असलेल्या चिमुरड्यांचा चेहरा वारंवार आठवतोय, अशी नातेवाईकांनी भावना व्यक्त केली ...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी - Marathi News | CM Fadnavis should visit give Rs 25 lakh and four acres of land to the deceased, demand relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी

जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको केला ...

अग्रलेख: हा रस्ता कुठे जाणार? फेरविचार न केल्यास रस्त्यावरील मृत्यूचे तांडव अटळ - Marathi News | Editorail on Drunk driving is increasing the number of accidents in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: हा रस्ता कुठे जाणार? फेरविचार न केल्यास रस्त्यावरील मृत्यूचे तांडव अटळ

मनाला सुन्न करणाऱ्या एक ना अनेक दुर्घटना रस्त्यांवरील अपघातांमुळे दररोज घडत आहेत ...