लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

खारबी चौकातील अपघाताने नागपूर हादरलं ! भरधाव बसच्या धडकेत ट्यूशनहून परतणाऱ्या भाग्यश्रीचा जागीच मृत्यू - Marathi News | Nagpur shocked by accident at Kharbi Chowk! Bhagyashree, who was returning from tuition, died on the spot after being hit by a speeding bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खारबी चौकातील अपघाताने नागपूर हादरलं ! भरधाव बसच्या धडकेत ट्यूशनहून परतणाऱ्या भाग्यश्रीचा जागीच मृत्यू

Nagpur : भाग्यश्री सकाळी ट्यूशनवरून परतत असताना ही दुःखद घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बसने दुचाकीला धडक दिल्याचा प्रसंग कैद झाला आहे. ...

Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी - Marathi News | Couple injured after car falls into ravine in Sateri Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी

जखमी दाम्पत्य रात्रभर कारमध्येच होते ...

पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..." - Marathi News | Gautami Patil bursts into tears while talking about the Pune accident case also talks about chandrakant patil video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."

Gautami Patil on Car Accident: मला सतत ट्रोल का केलं जातं? गौतमी पाटीलला रडू कोसळलं ...

दीड वर्षाच्या बालिकेला पाण्याच्या टँकरने चिरडले; खराडी येथील घटना - Marathi News | pune accident news one and a half year old girl crushed by water tanker; incident in Kharadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षाच्या बालिकेला पाण्याच्या टँकरने चिरडले; खराडी येथील घटना

साकेत दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील असून खराडी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पात ते मजुरी करतात ...

लातूर हादरले! बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकखाली चिरडली - Marathi News | Latur shaken! Sister crushed under truck with brother who was going to drop her off at college | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरले! बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकखाली चिरडली

बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकच्या चाकाखाली चिरडली; औसा महामार्गावर हृदयद्रावक अपघात ...

Hingoli: भरधाव कारने दुचाकीला उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी - Marathi News | Hingoli: Speeding car hits two-wheeler; Husband and wife die on the spot, daughter injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: भरधाव कारने दुचाकीला उडविले; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी

अपघातग्रस्त कारचा चालकही जखमी झाला असून, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

मेहुण्याचे लग्न आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार - Marathi News | Time attacks family returning after brother-in-law's wedding, husband, wife and son killed in accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मेहुण्याचे लग्न आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार

महाकाळा फाट्याजवळ धुळे-सोलापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. ...

जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना - Marathi News | Take the injured to the hospital, get 25 thousand to 1 lakh; UP Yogi Adityanath government has brought a plan | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना

उत्तर प्रदेशात २३,७७१ अपघातात २२ हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे. ...