लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डम्पर उलटला; वांद्रे पूर्वेतील घटनेत कामगार जखमी - Marathi News | Bullet train project dumper overturns; worker injured in Bandra East incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डम्पर उलटला; वांद्रे पूर्वेतील घटनेत कामगार जखमी

याप्रकरणी कामगाराच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी चालक मनीष पांडे याच्यावर बुधवारी गुन्हा नोंदविला. ...

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू; एक जखमी - Marathi News | Laborer dies in collision with actress Urmila Kothare's car; one injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू; एक जखमी

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उत्तररात्री १ वाजता उर्मिला शूटिंगवरून घरी परतत असताना पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रो स्टेशनजवळ तिची कार आली असताना चालक पाल याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने दोन मजुरांना धडक दिली. ...

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे अपघात... विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या बस अन् ट्रकची धडक - Marathi News | accident at bhatumbare in pandharpur taluka bus and truck coming to visit vitthal collide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे अपघात... विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या बस अन् ट्रकची धडक

२३ जण जखमी झाले आहेत. ...

दक्षिण कोरियात मोठा अपघात, विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, २८ ठार - Marathi News | Major accident in South Korea, plane skids off runway while landing, 28 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात मोठा अपघात, विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले, २८ ठार

काही दिवसापूर्वी अझरबैजानचे एक विमान लँडिंगदरम्यान कोसळले. रविवारी दक्षिण कोरियात असाच एक हवाई अपघात झाला. या घटनेत २८ जणांचा मृ्त्यू झाला. ...

भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार - Marathi News | Horrific 55 year old man crushed to death by school bus driver absconding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार

फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातात जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू - Marathi News | marathi actress urmila kothare injured in car accident admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातात जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Urmila Kothare Car Accident : उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिला दुखापत झाली आहे. ...

Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | ST bus on a trip from Dharashiv meets with accident in Devgad, four students injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी

धडकेत नळयोजनेची पाइपलाइन फुटली ...

पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात; तिघांचा मृत्यू, एक अत्यवस्थ - Marathi News | Terrible train accident near Palghar railway station Three dead one in critical condition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात; तिघांचा मृत्यू, एक अत्यवस्थ

जखमी व्यक्तीवर सध्या पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. ...