लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

रस्ते अपघातातील जखमींवर ७ दिवस मोफत उपचार; कॅशलेस ट्रिटमेंट योजना काय? जाणून घ्या - Marathi News | 7 days of free treatment for road accident victims; What is the cashless treatment scheme? Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ते अपघातातील जखमींवर ७ दिवस मोफत उपचार; कॅशलेस ट्रिटमेंट योजना काय? जाणून घ्या

कॅशलेस ट्रिटमेंट योजनेच्या तिन्ही टप्प्याचे पालन केल्यानंतर जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपये दिले जातील. ...

मोठी दुर्घटना, कारखान्याची चिमणी कोसळून 30 जण गाडले गेले; अनेकांचा मृत्यू - Marathi News | Chhattisgarh; Horrific accident, plant chimney collapses, 30 people buried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना, कारखान्याची चिमणी कोसळून 30 जण गाडले गेले; अनेकांचा मृत्यू

छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

ट्रक उलटल्यानंतर जखमी चालक रुग्णालयात; इकडे ग्रामस्थांनी सरकीचे पोते नेले चोरून - Marathi News | Injured driver hospitalized after truck overturns; Villagers steal Sarki's sack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रक उलटल्यानंतर जखमी चालक रुग्णालयात; इकडे ग्रामस्थांनी सरकीचे पोते नेले चोरून

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील गारजजवळील खडकी नदीच्या पुलाजवळ ट्रक उलटला; लुटारूंचा पोलिसांकडून शोध सुरू ...

भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना - Marathi News | A 16-year-old boy was crushed by an unknown vehicle on the Ardhapur-Tamsa road. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना

शाळेनंतर वडिलांना शेत कामात मदत करणाऱ्या १६ वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Gas was filled into the car from a homemade cylinder; The kit exploded as soon as the car was started, three were seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी

सिल्लोड शहरातील घटनेत एका शेळीचा मृत्यू झाला ...

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | Woman on bike dies after being hit by tempo; Incident on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; सिंहगड रस्त्यावरील घटना

संतोष हॉल चौकाजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोची महिलेला धडक बसली, या अपघातात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली ...

KDMC च्या ट्रकच्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू; नागरिकांचा कल्याण-आग्रा रोडवर ‘रास्ता रोको’ - Marathi News | Mother son duo dies in KDMC truck collision Citizens block road on Kalyan-Agra road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC च्या ट्रकच्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू; नागरिकांचा कल्याण-आग्रा रोडवर ‘रास्ता रोको’

लालचौकी परिसरात ट्रकने माय-लेकाला उडविल्याची घटना घडली ...

पालघरमधील तिघांचा गुजरातमध्ये अपघातात मृत्यू; अन्य चौघे जखमी; कारचा चक्काचूर - Marathi News | Three from Palghar died in an accident in Gujarat four others injured car smashed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघरमधील तिघांचा गुजरातमध्ये अपघातात मृत्यू; अन्य चौघे जखमी; कारचा चक्काचूर

अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन करून घरी पालघरकडे परतताना अपघात ...