लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

नाशिक अपघातातील मृतांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली; कुटुंबियांना ५ लाखांच्या मदतीचीही घोषणा - Marathi News | Chief Minister devendra fadnavis pays tribute to those killed in Nashik accident announces Rs 5 lakh assistance to families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक अपघातातील मृतांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली; कुटुंबियांना ५ लाखांच्या मदतीचीही घोषणा

नाशिकमधील अपघात इतका भीषण होता की, मृतदेह पाहणाऱ्यांना अक्षरशः भोवळ आली. ...

धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | 17-year-old dies after falling from a moving tractor wheels run over him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

घटनेनतंर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ...

इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी - Marathi News | Cruiser car hits sugarcane tractor in Indapur One dead 5 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी

सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली ...

अणस्कुरा घाटात एसटी बसचा ब्रेक निकामी झाला, चालकाच्या प्रसंगावधानाने ५० प्रवाशांचा जीव वाचला - Marathi News | Accident of ST bus going from Sangli to Rajapur due to brake failure at Anskura Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अणस्कुरा घाटात एसटी बसचा ब्रेक निकामी झाला, चालकाच्या प्रसंगावधानाने ५० प्रवाशांचा जीव वाचला

सांगलीहून राजापूरकडे निघाली होती एसटी बस ...

Pune: टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात; चालक अल्पवयीन - Marathi News | A speeding car crashed into a shop on Tilak Road the driver was a minor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: टिळक रस्त्यावर भरधाव कार घुसली थेट दुकानात; चालक अल्पवयीन

चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले ...

घरी परतताना स्टेटस टाकलं अन् काही वेळातच... नाशिकमध्ये सळईच्या ट्रकमध्ये टेम्पो घुसून भीषण अपघात - Marathi News | Pickup hits truck loaded with iron bars in Dwarka area of ​​Nashik 8 killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरी परतताना स्टेटस टाकलं अन् काही वेळातच... नाशिकमध्ये सळईच्या ट्रकमध्ये टेम्पो घुसून भीषण अपघात

नाशिकच्या द्वारका परिसरात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला पिकअपची धडक ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, पौडी-सत्याखाल येथे बस दरीत कोसळली; ६ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी - Marathi News | Horrific accident in Uttarakhand, bus falls into a gorge at Pauri-Satyakhal; 6 passengers killed, 21 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, पौडी-सत्याखाल येथे बस दरीत कोसळली; ६ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी

उत्तराखंडमधील पौडी सत्याखाल येथील दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. ...

सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी - Marathi News | Terrible accident in Nashik, Eicher truck hit by jeep from behind; Four people died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी

नाशिकमध्ये आयशर ट्रकला पाठीमागून जीपची धडक होऊन मोठा अपघात झाला. ...