लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना - Marathi News | 1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

चालकाने गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता भरधाव वेगात गाडी चालवली ...

शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी - Marathi News | Strange accident involving 5 vehicles near Shahapur, Thane; 3 killed, 14 injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

जखमी झालेल्यांपैकी ८ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती  चिंताजनक आहे. ...

तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी - Marathi News | Your kite flying is a risk to the lives of birds! Birds trapped in nylon nets at many places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी

वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या. ज्यांची नोंद झाली नाही, अशा कित्येक घटना असू शकतील ...

Pune: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; चालकासह सात जण जखमी - Marathi News | Pune: Young woman dies after speeding car overturns; seven people including driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; चालकासह सात जण जखमी

नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली ...

बापरे! दुचाकीस्वार जेष्ठाला मांजाचा बसला फास, गाल अंगठ्याला दुखापत - Marathi News | A senior biker was hit by a car his cheek and thumb were injured shivaji pul pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! दुचाकीस्वार जेष्ठाला मांजाचा बसला फास, गाल अंगठ्याला दुखापत

गाडीवर असतानाही त्यांनी प्रसंगावधान दाखवत हाताने मांज्याला दूर केल्याने मांजाचा फास त्यांच्या अंगठ्याला आणि गालाला बसला ...

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १९ तासानंतर जातोय एकाचा अपघाती बळी - Marathi News | One person dies in an accident in Sangli district after 19 hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १९ तासानंतर जातोय एकाचा अपघाती बळी

अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त ...

भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या दोघांना उडवलं; तळोडा एमआयडीसीत एकाचा मृत्यू - Marathi News | Horrific accident in Taloja MIDC Speeding car driver hits two one dies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या दोघांना उडवलं; तळोडा एमआयडीसीत एकाचा मृत्यू

नवी मुंबईच्या तळोजा भागात झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

जवळ सोन्याचा खजिना; पण उपासमारीने झाला 100 कामगारांचा जीव, पाहा धक्कादायक Video - Marathi News | Gold Mine Accident: Gold treasure nearby; But 100 workers died of hunger, watch shocking video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जवळ सोन्याचा खजिना; पण उपासमारीने झाला 100 कामगारांचा जीव, पाहा धक्कादायक Video

Gold Mine Accident: या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला असून, 500 जणांचा जीव धोक्यात आहे. ...