लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दूध आणायला जाणाऱ्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Elderly man dies after being hit by vehicle while going to fetch milk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दूध आणायला जाणाऱ्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Thane News: येथील तीन हात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या पुष्पश्री श्रीपाद आगाशे (वय ७३) यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता घडली. ...

पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव - Marathi News | Jalgaon Train Accident: We witnessed the horror of death in the Pushpak Express with our own eyes, the surviving passengers narrated their experience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव

Jalgaon Train Accident: ...

आईचा 'तो' फोटो ठरला शेवटचा; मृतदेह पडलेल्या ठिकाणी जाताच मुलाच्या अश्रूंचा फुटला बांध - Marathi News | pushpak express accident That photo of the mother turned out to be the last; The son burst into tears as soon as he reached the spot where the body was found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचा 'तो' फोटो ठरला शेवटचा; मृतदेह पडलेल्या ठिकाणी मुलाच्या अश्रूंचा फुटला बांध

पुष्पक एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येण्यापूर्वीच १३ जणांवर काळाने झडप घातली. अपघात झालेल्या ठिकाणी आज जे दृश्य बघायला मिळालं, ते बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.  ...

अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं - Marathi News | Amrita Khanwilkar's Mother's Hand Injured In Rickshaw Accident Actress Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं

अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला. पण, त्यांनी अपघाताबद्दल लेकीला काहीही सांगितलं नाही. पण, हात काळा निळा पडल्यावर अमृताला याबद्दल कळालं. ...

"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | 13 passengers died in Jalgaon train accident relatives of the deceased have told their story | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे ...

Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले - Marathi News | One person died on the spot after being found under a sugarcane trolley in Sangli, four girls were saved by taking precautionary measures | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उसाची ट्रॉलीखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू, प्रसंगावधान राखून चार मुलींना वाचवले

हा प्रकार पाहून भेदरलेल्या मुलींनी आरडाओरड केला ...

डम्परची दुचाकीला धडक; सहप्रवासी युवती चाकाखाली सापडल्याने मृत्यू, बाणेर भागातील घटना - Marathi News | Dumper hits two-wheeler; female passenger dies after being crushed under wheels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डम्परची दुचाकीला धडक; सहप्रवासी युवती चाकाखाली सापडल्याने मृत्यू, बाणेर भागातील घटना

सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव डम्परने धडक दिली ...

हृदयद्रावक! पतीच्या मृत्यूनंतर १ तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | bhopal husband died when car overturns in road accident one hour later wife gave birth to daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पतीच्या मृत्यूनंतर १ तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म; काळजात चर्र करणारी घटना

भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...