लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Navi Mumbai Accident: सायन-पनवेल महामार्गावर हिट-अँड-रन! SUVच्या धडकेनंतर बसखाली चिरडून डिलिव्हरी बॉयचा मृत्यू - Marathi News | navi mumbai horror delivery boy crushed bus suv hit and run | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai Accident: सायन-पनवेल महामार्गावर हिट-अँड-रन! SUVच्या धडकेनंतर बसखाली चिरडून डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

नवी मुंबई एका भरधाव कारचालकाने दिलेल्या धडकेत एका डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

खड्डे वाचवताना अपघात! समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ कार उलटली, ७ जण गंभीर जखमी - Marathi News | Accident while saving potholes! Car overturns near Samruddhi Highway interchange, 7 people seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खड्डे वाचवताना अपघात! समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ कार उलटली, ७ जण गंभीर जखमी

धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी टोलनाका ते कसाबखेडा फाटापर्यंतच्या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या ६ महिन्यांमध्ये या मार्गावर ३२ जण जखमी झाले आहे. ...

Parabhani: शेतातून परतणाऱ्या मजुरांना दुचाकीची धडक, एका महिलेसह दुचाकीस्वार ठार - Marathi News | Parabhani: A two-wheeler hits laborers returning from the fields, a woman and a two-wheeler rider are killed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: शेतातून परतणाऱ्या मजुरांना दुचाकीची धडक, एका महिलेसह दुचाकीस्वार ठार

पूर्णा-सिंगणापूर मार्गावरील घटना; याप्रकरणी शेख मुक्रम यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ...

Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत - Marathi News | Hingoli: Blood stains on the road! Two youths meet tragic end after being hit by a tipper, bike shattered into pieces | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

वसमत-कुरुंदा मार्गावरील घटना, आसेगाव आणि नांदुसा येथील दोन तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

बाइक टॅक्सी अपघाताचा चालक ठरला पहिला बळी - Marathi News | The driver of the bike taxi accident became the first victim. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाइक टॅक्सी अपघाताचा चालक ठरला पहिला बळी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :   मुंबईत तीन अपघातांत दोघांचा बळी गेला असून, दोन जण जखमी आहेत. यातील एका ... ...

अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस - Marathi News | On funeral Day, cake cutting of birthday girl who lost her life in a car accident in Kawardha was celebrated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस

चितेवर कायमची शांत झोपलेल्या आदित्रीचा वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाचे डोळे भरून आले. ...

लाइव्ह स्ट्रिमिंग ठरलं ‘उडती शवपेटी’! - Marathi News | Live streaming became a 'flying coffin'! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाइव्ह स्ट्रिमिंग ठरलं ‘उडती शवपेटी’!

विमानातून नुकतंच केलेलं लाइव्ह स्ट्रीमिंग त्यांच्यासाठी अखेरचं ठरलं आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच विकत घेतलेलं विमान त्यांच्यासाठी ‘उडती शवपेटी’ ठरली ! ...

Gautami Patil:...म्हणून चंद्रकांत दादा तसं बोलले; 'उचलणार की नाही', वक्तव्यावर गौतमी पाटीलचे स्पष्टीकरण - Marathi News | That's why Chandrakant patil said that Will he lift it or not Gautami Patil's explanation on the statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gautami Patil:...म्हणून चंद्रकांत दादा तसं बोलले; 'उचलणार की नाही', वक्तव्यावर गौतमी पाटीलचे स्पष्टीकरण

समोरील अधिकाऱ्यांनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली, पण दादांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले ...