लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Sangli: म्हैसाळ येथे कर्नाटक बस-ट्रक्टरचा अपघात, एसटी बस खड्ड्यात कोसळून २५ प्रवाशी जखमी - Marathi News | Karnataka bus-tractor accident in Mhaisal Sangli, ST bus falls into a pit from 30 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: म्हैसाळ येथे कर्नाटक बस-ट्रक्टरचा अपघात, एसटी बस खड्ड्यात कोसळून २५ प्रवाशी जखमी

म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बुधवारी के मार्टजवळ कर्नाटकची बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात उलटून बसचा ... ...

"टेम्पोची कारला धडक बसली आणि...", टीव्ही अभिनेत्याचा भयंकर अपघात, गाडीचा झाला चक्काचूर - Marathi News | tv actor ravi bhatia major car accident on mud road actor got injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"टेम्पोची कारला धडक बसली आणि...", टीव्ही अभिनेत्याचा भयंकर अपघात, गाडीचा झाला चक्काचूर

'जोधा अकबर' फेम अभिनेत्याच्या कारचा भयानक अपघात, गाडीचा झाला चक्काचूर, थोडक्यात बचावले प्राण ...

भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | Terrible accident at Madaj on Umarga-Latur road; Pickup-two-wheeler collision, two real brothers died | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

उमरगा-लातूर मार्गावरील माडज येथे झाला पीकअप व दुचाकीची जोरदार अपघात; एकूण तिघे ठार, दोन जखमी ...

भरधाव जीप थेट हॉटेलमध्ये शिरली, चहा पिणाऱ्या पाच मित्रांना उडवले; दोघांचा मृत्यू - Marathi News | A speeding jeep drove straight into a hotel, hitting five friends who were drinking tea; two died | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव जीप थेट हॉटेलमध्ये शिरली, चहा पिणाऱ्या पाच मित्रांना उडवले; दोघांचा मृत्यू

एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातातील जखमी दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

सुसाट कारने उडवल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू; दोघे जखमी, दोन वाहनांचाही चेंदामेंदा - Marathi News | Teacher dies on the spot after being hit by speeding car two injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुसाट कारने उडवल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू; दोघे जखमी, दोन वाहनांचाही चेंदामेंदा

अचानकपणे झालेल्या या अपघाताने परिसरात गोंधळ उडाला. काही वेळेतच या रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली. ...

दिल्ली चेंगराचेंगरीतील पीडितांना अवघ्या काही तासांत मदत; १० लाख रोख देऊन गावी पाठवले मृतदेह - Marathi News | Railway Administration has started providing compensation to the victims of the New Delhi train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली चेंगराचेंगरीतील पीडितांना अवघ्या काही तासांत मदत; १० लाख रोख देऊन गावी पाठवले मृतदेह

नवी दिल्ली रेल्वे अपघातातील पीडितांना प्रशासनाकडून तात्काळ मदत देण्यास सुरुवात केली आहे. ...

टँकर पलटी होताच उडाली झुंबड; डिझेल भरण्यासाठी टिप, ड्रमसह नागरिकांची अपघातस्थळी गर्दी - Marathi News | A stampede broke out as soon as the tanker overturned Citizens rushed to the accident site with tips and drums to fill up with diesel | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर पलटी होताच उडाली झुंबड; डिझेल भरण्यासाठी टिप, ड्रमसह नागरिकांची अपघातस्थळी गर्दी

सांडलेले डिझेल आणि टँकरमध्ये उरलेले डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच अपघातस्थळी तोबा गर्दी झाली. ...

Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर - Marathi News | A youth was killed in a accident on Bijapur Guhagar Road in Yelavi area sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर

उत्तम जानकर येळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील ... ...