लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

महिनाभरापूर्वी वडिलांचं निधन, आता एकुलत्या एका मुलानेही गमावला जीव; सोलापुरातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | A month ago the father passed away now the son has also lost his life | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिनाभरापूर्वी वडिलांचं निधन, आता एकुलत्या एका मुलानेही गमावला जीव; सोलापुरातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर

प्रणव घरात एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी असून त्यातील एकीचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. ...

ब्लॅक स्पॉट : नांदगावपाटी रास्ता प्रशासनाने केला बंद; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, एकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Black spot Nandgaonpati road closed by administration; Angry citizens block road, case registered against one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ब्लॅक स्पॉट : नांदगावपाटी रास्ता प्रशासनाने केला बंद; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, एकाविरोधात गुन्हा दाखल

नांदगाव पाटी येथे गत दीड महिन्यात तीन माेठे अपघात झाले. अपघाताचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे... ...

चिमुकल्याला टेम्पोने चिरडले; लोणीकंद येथील घटना - Marathi News | pune crime minor boy crushes toddler with tempo; incident in Lonikand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्याला टेम्पोने चिरडले; लोणीकंद येथील घटना

- अल्पवयीन चालकासह वडिलांवर गुन्हा दाखल ...

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup hits car Pickup overturns after crossing divider incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे ...

Hingoli: वसमतजवळ जीप आणि बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; चौघे जखमी - Marathi News | Hingoli: One killed on the spot; four injured in jeep-bus collision near Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: वसमतजवळ जीप आणि बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; चौघे जखमी

हट्टा ते जवळा बाजार मार्गावर झाला अपघात ...

Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Elderly woman pedestrian and bike rider die in accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत ...

डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना - Marathi News | 21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता असताना अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ...

रस्ता अपघातात ५९ दिवसांत ८३ जणांचा गेला बळी - Marathi News | 83 people died in road accidents in 59 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्ता अपघातात ५९ दिवसांत ८३ जणांचा गेला बळी

Yavatmal : ३७ अपघात पांढरकवडा उपविभागात झाले आहेत. ...