लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू - Marathi News | Google Maps played a trick! Doors locked as soon as it hit a container; Two young women died of shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू

Moradabad car accident: दोन तरुण आणि दोन तरुणी कारने निघाले होते. गुगल मॅपच्या मदतीने ते जात असतानाच चूक झाली आणि दोघींचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

सलाम त्यांच्या शौर्याला! लढाऊ विमान वस्तीवर कोसळणार होते; पायलटनी रिस्क घेतली, एक शहीद दुसरा जखमी... - Marathi News | A jaguar fighter jet was about to crash into a Jamnagar settlement, the pilot risked his life; one was martyred and another was injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम त्यांच्या शौर्याला! लढाऊ विमान वस्तीवर कोसळणार होते; पायलट जिवाशी खेळले, एक शहीद...

Jamnagar Fighter Jet Crash: जखमी पायलटला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये हलवत वाचविले असून ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे. ...

कन्नड घाटाच्या कठड्याला वाहन धडकले, तीन जण ठार - Marathi News | Vehicle hits Kannada Ghat embankment, three killed in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटाच्या कठड्याला वाहन धडकले, तीन जण ठार

पातोंडा येथील अतुल माळी हे परिवारातील २० जणांसह  बुधवारी पहाटे वाहनाने श्रीरामपूर येथे गेले होते. ...

लोको पायलटचा नोकरीच्या शेवटच्या दिवशी भीषण मृत्यू; कुटुंबाला दिलेले वचन राहिले अपूर्ण - Marathi News | Jharkhand loco pilot who was dreaming of his retirement dinner was burnt to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोको पायलटचा नोकरीच्या शेवटच्या दिवशी भीषण मृत्यू; कुटुंबाला दिलेले वचन राहिले अपूर्ण

झारखंडमध्ये झालेल्या रेल्वे अपघात दोन लोको पायलटचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ...

भयंकर! १५ वेळा उलटली कार, माणसं उडाली हवेत; वडिलांसह दोन मुलं ठार, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Horrible! Car overturns 15 times, people thrown into the air; Father and two children killed, incident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! १५ वेळा उलटली कार, माणसं उडाली हवेत; वडिलांसह दोन मुलं ठार

Car Accident Video: भरधाव कार अचानक वळण घेते आणि त्यानंतर दुभाजकावरून पलटते. तब्बल १५ वेळा कार पलटी मारते. हे अवघ्या काही क्षणात घडलं. ...

उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात - Marathi News | hit and run in Undri morning walker hit by car driver arrested after checking CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात

एक व्यक्ती माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन चालक फरार झाला होता ...

बुलढाण्यात भीषण अपघात: दोन बस अन् बोलेरोच्या धडकेत ५ ठार, २४ जखमी - Marathi News | Horrific accident in Buldhana 5 killed 15 injured in collision between two buses and Bolero | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात भीषण अपघात: दोन बस अन् बोलेरोच्या धडकेत ५ ठार, २४ जखमी

तिहेरी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते.  ...

हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले, उपचाराअभावी कामगाराचा मृत्यू - Marathi News | Horrible! The injured person was thrown under the bridge, the worker died due to lack of treatment in Nagpur accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले, उपचाराअभावी कामगाराचा मृत्यू

Nagpur Crime News: नागपुरात कारचालकाकडून असंवेनशीलतेचा कळस : उपचाराच्या बहाण्याने कारमध्ये बसविले ...