Accident News: घोडबंदर रोडवरील जकात नाक्याजवळ टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो उलटल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या टेम्पोतील ऑईल रस्त्यावर पसरल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ...
१९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह मंगलधाम कॉलनीनजिकच्या गोवर्धन पर्वतावरील गौरक्षणाजवळच्या जंगलात सापडला. त्याचे शिर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत, तर धड त्याच ठिकाणी कुजलेल्या स्थितीत जमिनीवर आढळले. ...
रेल्वे स्थानकात पार्किंग यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला आग लागल्याच्या घटनेला काही तास उलटले नसतानाच रेल्वे अपघाताची दुसरी घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटल्याची घटना घडली आहे ...
चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला. दरम्यान, अलीकडे अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. ...
पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
Accident: एक छोटीशी चूकसुद्धा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक घटना नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला. ...