लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले, संरक्षणमंत्री थोड्याच वेळात संसदेत महत्वाची माहिती देणार - Marathi News | CDS Bipin Rawat's helicopter crashes, Defense Minister to give important information in Parliament shortly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले, संरक्षणमंत्री थोड्याच वेळात संसदेत महत्वाची माहिती देणार

संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. ...

पिंपरीच्या पिंपळे गुरवमध्ये सिलिंडर गॅसचा स्फोट; दोघे गंभीर जखमी - Marathi News | explosion of cylinder gas in pimple gurav of pimpri both seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीच्या पिंपळे गुरवमध्ये सिलिंडर गॅसचा स्फोट; दोघे गंभीर जखमी

पिंपळे गुरव येथील मोरया पार्कमधील एका खोलीत घरगुती वापराच्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता ...

संगमेश्वरातील लोवले येथे खासगी आराम बस झाली पलटी, तिघे जखमी - Marathi News | A private bus overturned near Sangameshwar three injuring | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरातील लोवले येथे खासगी आराम बस झाली पलटी, तिघे जखमी

सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, तिघे जण जखमी झाले. ...

आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Two children Death in Eicher Tempo collision | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू

अपघातात मृत झालेली चिमुकली बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. ...

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीचा अपघात - Marathi News | car accident baramati corporator kiran gujar ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीचा अपघात

या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या, त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही... ...

अपघातानंतर पोलिसांचा दुचाकीस्वारांना दणका; गाड्या ताब्यात घेत अनेकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Police hit two-wheelers after accident; strong action against many for seizing vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातानंतर पोलिसांचा दुचाकीस्वारांना दणका; गाड्या ताब्यात घेत अनेकांवर दंडात्मक कारवाई

Accident Case : यावेळी पोलीस निरीक्षक कोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाईची मोहीम आखली. यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक, रामचंद्र साटेलकर आदींनी ही कारवाई केली. ...

तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी - Marathi News | One killed, one injured in Taloja road accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी

Taloja road accident : उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा रस्त्यावरून रविवारी मध्यरात्री रोहन दांडेकर हा मित्र विनिकेत उपासने याच्या सोबत इंडिका कारने नवीमुंबईला जात होते. ...

धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video - Marathi News | RPF jawan saves woman from railway accident shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर अपघात होण्यापासून बचावली आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला धडकी भरेल ...