रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरुध्द बाजूने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...
4 killed as container falls on autorickshaw : मृतांमध्ये रिक्षा चालक सुरेंद्र कुमार यादव (37), त्याचा पुतण्या जय किशोर यादव (31) आणि दोन प्रवासी कोमल सिंह (35) व कोमल यांचा भाचा प्रकाश (14) यांचा समावेश आहे. ...
पार्किंगमधील ही कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्याने क्षणार्धात कार जोरदार वेगाने रिव्हर्स आली व थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली. ...
घटनेची माहिती मिळताच गुलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना डायल १०० व रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. ...
Accident News: दिल्लीतील आयजीएम स्टेडियमजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एक कंटेनर ऑटोरिक्षावर उलटून हा अपघात झाला. यात चार जण मृत्युमुखी पडले. ...