Nagpur News शाळेतून घराकडे निघालेल्या चिमुकल्याला नागपुरात एका भरधाव वाहनचालकाने चिरडले. मोहम्मद अयान मोहम्मद इरफान (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. ...
संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय. ...
सदर उड्डाण पुलावर रविवारी दुपारी एक प्राध्यापक दुचाकीने जात असताना अचानक नायलॉन मांजा आडवा आला व त्यांनी अंगावर घातलेले जॅकेट कापत मांजा गळ्यापर्यंत पोहोचला. त्यांनी हाताने मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांच्या बोटाला काप बसला. ...
अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावर ...
‘ख्रिसमस’चा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र जय्यत तयारी सुरु असताना नाशिक शहरातील एका चर्चमध्ये चक्क धर्मगुरु फादर अनंत पुष्पाकर आपटे (६१) यांनी त्यांच्या वरिष्ठ धर्मगुरु फादरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले. हा धक्कादा ...
पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथील एका भाविकाचा अंजनेरी गडावरून खाली पडून मृत्यू झाला. सदर भाविकाचे नाव जालिंदर असू चासकर महाराज असे आहे. ...