बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची डान्सर म्हणूनही नोराला विशेष ओळखले जाते. ती तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. त्यासोबतच सध्या नोरा ही आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या कथित नात्यामुळेही चर्चेत आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे खडकजांब दरम्यान साहेबा हॉटेलसमोर आयशर टेम्पो या गाडीवरील चालकाचा ताबा सुटून गाडी उलटल्यामुळे दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
टीनपत्रे घेऊन जात असलेला भरधाव ट्रक अचानक पुलाखाली कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही पाय शरीरावेगळे झालेल्या अवस्थेत वाहक तडफडत होता. ...
Helicopter Crash in Madagascar: आफ्रिकन देश मदागास्करमधील एका बेटाच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने एका मंत्र्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी तब्बल १२ तास समुद्राच्या पाण्यामध्ये पोहत राहावे लागले. अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबतची मा ...