नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ...
शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. १० महिने वयाची तिची मुलगी मृतदेहाला बिलगली होती. तर लागलीच चार ४ वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला होता. ...
घरातील कर्त्या मुलांचा अपघातात बळी गेल्याने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड, परिवाराचा खर्च आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. कमी परिश्रमात आणि कमी दिवसात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात येथील माजी नगराध्यक्ष ...