सहदेव आपल्या मित्रांसमवेत शबरी नगरीकडे जात होता. त्याचवेळी, वाळू आणि मातीतून त्याची गाडी स्लीप झाली. त्यामध्ये, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ...
Nagpur News साेशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ या गाण्याने रात्रीतून स्टार झालेला छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सहदेव दिर्डाे हा बालकलावंत दुचाकीच्या अपघातात जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ...
अनियंत्रित वेगामुळे एकाच दिशेने जाणाऱ्या दाेन माेटारसायकलींची जाेरदार धडक झाली. त्यात चाैघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका ‘बर्थ डे बाॅय’चा समावेश आहे. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजता ...
रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. ...