हिंगणघाट - वर्धा मार्गावर वेळा परिसरात सोमवारी सकाळी दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उलटली. या घटनेत दुचाकीचालकासह ७ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. ...
रात्रीच्या सुमारास कागलकडे निघालेल्या मिनी टेम्पो, त्यामागे दुचाकी व त्यामागे बोलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूरकडून निढोरीच्या दिशेने येणारी उसाची ट्रॅक्टर-ट्राॅलीही समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनावर उलटली. यावेळी हा तिहेरी अपघाता ...
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. मो. रिजवान शेख, रुग्णवाहिका चालक गणेश वनारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. ...
मध्य प्रदेशातील पन्ना येथे 6 वर्षांपूर्वी बसला अपघातानंतर आग लागली होती. त्या घटनेत 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी दोषी चालकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ...