सावनेर येथे दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ...
Accident: स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या अपघातात जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ...
तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या बॉबीचा मृतदेह अखेर सुरादेवी शिवारातील कालव्यात आढळला. पतंग पकडण्यासाठी धावत गेलेला बॉबी कालव्यात पडला अन् बुडून मरण पावला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...
रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे जाताना चिमुकला अथर्व धावत पुढे गेला, त्याची आई त्याच्यामागे गेली. इतक्यात काही कळायच्या आत अथर्व रेल्वेखाली पडला मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही तोल जावून रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ...
भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटल्याने अचानक झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात सीबीआयचे पीएसआय हिमांशु उदयसिंह मीणा जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सेमीनेरी हिल्स भागात घडला. ...